आयुष मंत्रालयाची आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (सीसीआरएएस), त्यांच्या केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था (सीएआरआय), बेंगळुरू च्या माध्यमातून 1–2 डिसेंबर 2025 रोजी ए.व्ही. रामा राव सभागृह, भारतीय विज्ञान संस्था (IISc), बंगळुरू येथे आयुर्वेद आणि लठ्ठपणा आणि चयापचय आजारासाठी एकात्मिक दृष्टिकोन या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करत आहे. आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सीसीआरएएस या स्वायत्त संस्थेच्या 57 व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने …
Read More »
Matribhumi Samachar Gujarati