भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित पाचव्या लेखापरीक्षण दिवस सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवले. आपल्या भाषणात त्यांनी भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग ) यांचे “जनतेच्या पैशाचे संरक्षक” म्हणून गौरव करत त्यांच्या भूमिकेचे विशेष महत्त्व अधोरेखित केले. सार्वजनिक निधीचे संरक्षण, सुशासनाची सुनिश्चितता आणि लोकांचे हित जपण्यात कॅगची भूमिका अत्यंत महत्त्वाची …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सूरत येथे भारताच्या अतिजलद बुलेट ट्रेनच्या प्रगतीचा आढावा घेतला
गुजरातमधील सूरत येथे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अतिजलद बुलेट ट्रेन प्रकल्पाची प्रगती पाहणी केली. त्यांनी भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या चमूशी संवाद साधला आणि प्रकल्पाची प्रगती, विशेषतः निश्चित वेग आणि वेळापत्रकाच्या लक्ष्यांचे पालन याबाबत माहिती घेतली. कामगारांनी यावेळी पंतप्रधानांना प्रकल्प कोणत्याही अडथळ्याविनाच सुरळीतपणे पुढे जात असल्याची खात्री दिली. केरळमधील …
Read More »एसव्हीसीसी आणि कोनायूर साओ पाऊलो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसरी आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद : भारत–ब्राझील यांच्यातील पारंपरिक औषध प्रणालीतील सहकार्याचे प्रदर्शन
स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर (एसव्हीसीसी) आणि कोनायूर, साओ पाऊलो, ब्राझील यांच्या संयुक्त विद्यमाने 14–15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत 3री आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद आयोजित करण्यात आली आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) सहकार्याने आयोजित या दोन दिवसीय कार्यक्रमात ब्राझीलमधील आयुर्वेदाच्या 40 वर्षांचा गौरव करण्यात आला. लॅटिन अमेरिका आणि भारतातील तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि आचार्य यांनी …
Read More »प्लेक्स कॉन्सिलच्या 70 वर्षांच्या कार्याचा गौरव
मुंबई, नोव्हेंबर 16, 2025 प्लास्टिक निर्यात क्षेत्रात भारताची प्रगती घडवणाऱ्या प्लेक्सकाॅन्सीलचा सत्तरावा वर्धापन दिन आणि निर्यात उत्कृष्टता पुरस्कार समारंभाला आज वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी मुंबई येथे उपस्थिती दर्शविली. या प्रसंगी परिषदेनं भारताच्या प्लास्टिक निर्यात उद्योगाची 70 वर्षांची सेवा पूर्ण केल्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. 2023–24 आणि 2024–25 या कालावधीत उल्लेखनीय …
Read More »केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, 17 नोव्हेंबर 2025 रोजी हरियाणातील फरीदाबाद येथे उत्तरीय क्षेत्रीय परिषदेची 32वी बैठक
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह सोमवार, 17 नोव्हेंबर 2025 रोजी हरियाणा राज्यातील फरीदाबाद येथे उत्तरीय क्षेत्रीय परिषदेच्या 32व्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील. उत्तरीय क्षेत्रीय परिषदेमध्ये हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि चंदीगड या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. भारत सरकार, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांचे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीत सहभागी होतील. ही …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले 11,000 कोटी रुपयांच्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील रोहिणी येथे सुमारे 11,000 कोटी रुपये खर्चाच्या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी या ठिकाणांच्या वैशिष्ट्यपूर्ण महत्त्वाकडे लक्ष वेधले. या द्रुतगती मार्गाचे नाव “द्वारका” आहे आणि हा कार्यक्रम “रोहिणी” येथे आयोजित केला जात आहे. पंतप्रधानांनी जन्माष्टमीच्या उत्सवाच्या भावनेवर प्रकाश …
Read More »आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाच्या वतीने आयुर्वेदाच्या माध्यमातून बालरोग शास्त्रातील आजार व आरोग्य व्यवस्थापन या विषयावर उद्यापासून 30 वा राष्ट्रीय परिसंवाद होणार
आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठामार्फत (आर ए व्ही ) आयुर्वेदाच्या माध्यमातून ‘बालरोग शास्त्रातील आजार व आरोग्य व्यवस्थापन’ या विषयावर आधारित 30 वा राष्ट्रीय परिसंवाद उद्या 18 व 19 ऑगस्ट 2025 रोजी नवी दिल्लीतील लोदी रोड, स्कोप कॉम्प्लेक्स सभागृहात आयोजित केला जाणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या परिसंवादात ख्यातनाम तज्ज्ञ, वैद्य, संशोधक व …
Read More »आयएनएस तमाल या युद्धनौकेने इटलीतील नेपल्स बंदराला दिली भेट
आयएनएस तमाल ही भारतीय नौदलाची रडारला चकवा देणाऱ्या स्टेल्थ तंत्रज्ञानाने युक्त असलेली अत्याधुनिक युद्धनौका भारतात परत येताना 13 ते 16 ऑगस्ट 2025 या कालावधीत इटलीतील नेपल्स येथे दाखल झाली. या भेटीद्वारे भारत आणि इटली यांच्यातील दृढ द्विपक्षीय संबंध अधोरेखित झाले, जे औपचारिकरीत्या2023 मध्ये रणनीतिक भागीदारी या स्तरावर उंचावले गेले. नेपल्स बंदरात …
Read More »फिट इंडिया साठी योगदान देण्याचे, फिट इंडिया मोबाईल ॲप डाउनलोड करण्याचे डॉ. मनसुख मांडविया यांचे नागरिकांना आवाहन
युवा व्यवहार व क्रीडा तसेच कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सर्व नागरिकांना सायकलवर फिट इंडिया रविवार या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. हा संदेश त्यांनी गुजरातमधील पालीताना तालुक्यातील आपल्या मूळगावी हनोल येथे दिला. डिसेंबर 2024 मध्ये मंत्री महोदयांनी सुरू केलेला हा सायकल उपक्रम आजवर 46,000 पेक्षा अधिक …
Read More »स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथे सशस्त्र दलाच्या बँड पथकांचे सादरीकरण
79 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा भाग म्हणून मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया परिसरात 15 ऑगस्ट, 2025 रोजी भारतीय लष्कर आणि भारतीय नौदलाच्या बँडने संयुक्तपणे सादरीकरण केले. एके काळी देशाचे औपचारिक प्रवेशद्वार असलेले, आणि 1948 साली ब्रिटीश सैन्याची शेवटची तुकडी ज्या जागेवरून निघून गेली, असे ऐतिहासिक महत्व लाभलेल्या या जागेवर शेकडो नागरिकांच्या …
Read More »
Matribhumi Samachar Marathi