भारत सरकार आणि आशियाई विकास बँक (एडीबी) यांनी काल महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील प्रकल्पांसाठी 80 कोटी अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या तीन कर्ज करारावर स्वाक्षऱ्या केल्या. कर्ज करारांना अंतिम रूप देण्यासाठी आशियाई विकास बँकेसोबत भारत सरकारच्या सहभागाचे नेतृत्व आर्थिक व्यवहार विभागाच्या संयुक्त सचिवांनी (एडीबी आणि जपान) केले, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्ज …
Read More »
Matribhumi Samachar Gujarati