2001 च्या संसदेवर झालेल्या हल्ल्यातील हुतात्म्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रद्धांजली वाहिली.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधान म्हणाले,
“ 2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांना श्रद्धांजली. त्यांचे बलिदान आपल्या देशाला सदैव प्रेरणा देत राहील. त्यांच्या धैर्याबद्दल आणि समर्पणाबद्दल आम्ही सदैव कृतज्ञ आहोत.”
भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)
Matribhumi Samachar Marathi

