Monday, November 10 2025 | 03:14:34 AM
Breaking News

National

दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेलं भाषण

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्‍ट 2025 माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वातंत्र्याचे हे महापर्व, 140 कोटी संकल्पाचे पर्व आहे. स्वातंत्र्याचे हे पर्व सामूहिक सिद्धींचे, गौरवाचे पर्व आहे. आणि हृदय अपेक्षांनी भरलेले आहे. देश एकतेच्या भावनेला सातत्याने बळकटी देत आहे. 140 कोटी देशवासीय आज तिरंग्याच्या रंगात रंगून गेले आहेत. हर घर तिरंगा… भारताच्या प्रत्येक …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचे 79 व्या स्वातंत्र्यदिनाचे भाषण: विकसित भारत 2047 साठी एक दृष्टीकोन

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्‍ट 2025. 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून तब्बल 103 मिनिटांचे त्यांचे सर्वात मोठे आणि सर्वात निर्णायक भाषण दिले, ज्यामध्ये त्यांनी 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीसाठी एक धाडसी आराखडा मांडला. स्वयंपूर्णता , नवोन्मेष आणि नागरिक सक्षमीकरणावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून, पंतप्रधानांनी इतर देशांवर अवलंबून असलेला देश …

Read More »

आत्मनिर्भर भारत: सशक्त आणि विकसित भारताचा पाया

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्‍ट 2025. 79th स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हा विकसित भारताचा एक महत्त्वाचा पाया असल्याचे अधोरेखित केले. संरक्षण, तंत्रज्ञान, ऊर्जा, अवकाश आणि उत्पादन या क्षेत्रांतील भारताच्या प्रगतीचा उल्लेख करताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरचे उदाहरण दिले. आत्मनिर्भरता ही राष्ट्रीय सामर्थ्य, सन्मान आणि 2047 पर्यंत विकसित भारताच्या प्रवासाचा …

Read More »

भारताच्या विज्ञान आणि संस्कृतीसाठी एकात्मिक व्यासपीठ म्हणून इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राने केला सामंजस्य करार

नवी दिल्‍ली, 13 ऑगस्‍ट 2025. सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र(आयजीएनसीए) या स्वायत्त संस्थेने, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या लखनऊ येथील बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेओसायन्सेस या स्वायत्त संस्थेसोबत, नवी दिल्लीतील आयजीएनसीए येथे एक सामंजस्य करार केला. हा सामंजस्य करार म्हणजे भारतातील विज्ञान आणि …

Read More »

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था गोवा आणि गोवा पोलिसांनी कुंकळी येथे संयुक्तपणे ‘हर घर तिरंगा’ रॅलीचे आयोजन केले

गोवा, 13 ऑगस्‍ट 2025. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) गोवा आणि गोवा पोलिसांच्या कुंकळी पोलिस स्थानक यांनी 12 ऑगस्ट 2025 रोजी संयुक्तपणे, हर घर तिरंगा रॅली आयोजित केली होती. नागरिकांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व कळावे आणि त्यांच्यात राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने आयोजित  ही तिरंगा रॅली एनआयटी गोवा परिसरातून कुंकळी बाजारपेठेच्या दिशेने निघाली. …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाची ओडिशा, पंजाब आणि आंध्र प्रदेशातील 4600 कोटी रुपयांच्या सेमीकंडक्टर उत्पादन एकाशांना मंजुरी

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्‍ट 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सेमीकंडक्टर अभियानाअंतर्गत (आय एस एम) आणखी चार सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिली. आधीच मंजूर झालेले सहा प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात आहेत.भारतातील सेमीकंडक्टर परिसंस्था वेगवान होत आहे, आज मंजूर केलेले चार प्रस्ताव SiCSem, कॉन्टिनेंटल डिव्हाइस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (CDIL), 3D …

Read More »

भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाशी साधला संवाद

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्‍ट 2025. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि अधिकृत प्रतिनिधी ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी आज नवी दिल्लीतील निर्वाचन सदन येथे संवाद साधला. शिष्टमंडळाने काही सूचना सादर केल्या. पार्श्वभूमी विविध राष्ट्रीय …

Read More »

जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमात सर्व वक्त्यांनी आदिवासी कल्याणासाठी शिक्षणच एकमेव उपाय असल्यावर दिला भर

पुणे, 9 ऑगस्ट 2025. घोडेगाव (ता. आंबेगाव), पुणे येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त एका भव्य आदिवासी सांस्कृतिक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यांतील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव; केंद्रीय  संचार ब्युरो व आदिवासी सांस्कृतिक समिती, घोडेगाव यांच्या संयुक्त …

Read More »

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी सायबरविश्वाशी संबंधित कारवाई आणि तिन्ही सेनादलांची संयुक्त कारवाई यासंदर्भात संयुक्त तत्वप्रणालीच्या अवर्गीकृत आवृत्त्या केल्या जारी

नवी दिल्‍ली, 7 ऑगस्‍ट 2025. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) आणि केंद्रीय संरक्षण व्यवहार विभाग सचिव जनरल अनिल चौहान यांनी आज 07 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे आयोजित दल प्रमुखांच्या समितीच्या बैठकीत सायबरविश्वाशी संबंधित कारवाई आणि तिन्ही सेनादलांच्या संयुक्त कारवाई यासंदर्भात संयुक्त तत्वप्रणालीच्या अवर्गीकृत आवृत्त्या जारी केल्या. या तत्वप्रणालींचे अवर्गीकरण युध्द …

Read More »

नॅशनल कॅन्सर ग्रीडच्या वार्षिक बैठकीत जागतिक स्तरावरील कर्करोग नियंत्रणाबाबतच्या धोरणांवर चर्चा

मुंबई, 5 ऑगस्‍ट 2025 . मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयात 2 आणि 3 ऑगस्ट रोजी भारतातील नॅशनल कॅन्सर ग्रीडची (एनसीजी) 2025 ची वार्षिक बैठक पार पडली. एनसीजी हे भारत आणि इतर 15 देशांमधील 380 हून अधिक कर्करोग केंद्रे, संशोधन संस्था, रुग्ण गट आणि व्यावसायिक संस्थांचे सहयोगी नेटवर्क आहे. भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागा …

Read More »