पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेल्या विनंतीला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी सांगितले की, ते आज कुवेतमधील भारतीय समुदायाशी संवादादरम्यान 101 वर्षीय भारतीय परदेशी सेवेतील माजी अधिकारी मंगल सेन हांडा यांची भेट घेण्यास उत्सुक आहेत.
एक्स वरील एका पोस्टमध्ये त्यांनी सांगितले:
“नक्कीच! मी आज कुवेतमध्ये @MangalSainHanda जी यांची भेट घेण्यास उत्सुक आहे.”
भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)
Matribhumi Samachar Marathi

