Wednesday, December 31 2025 | 07:26:59 PM
Breaking News

रण महोत्सवात प्राचीन पांढऱ्या शुभ्र रणचा अनुभव घेण्याचे, कच्छच्या नेत्रदीपक संस्कृती आणि सौहार्दपूर्ण आदरातिथ्याचा अनुभव घेण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सर्वांना आवाहन

Connect us on:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच्छ येथे मार्च 2025 पर्यंत चालणाऱ्या रण महोत्सवासाठी सर्वांना आमंत्रित केले आहे. हा महोत्सव एक अविस्मरणीय असेल ही बाबही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे.

या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिलेला संदेश :

कच्छ तुम्हा सगळ्यांची वाट पाहत आहे! चला, सध्या सुरू असलेल्या रण महोत्सवात, प्राचीन पांढरे रण, कच्छची नेत्रदीपक संस्कृती आणि सौहार्दपूर्ण आदरातिथ्याचा अनुभव घेऊ या. मार्च 2025 पर्यंत चालणारा हा महोत्सव तुमच्यासह तुमच्या कुटुंबासाठी अविस्मरणीय अनुभवाची अनुभुती देणारा असेल.

 

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं

सारांश कनौजिया की पुस्तकें

ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)

 

About Matribhumi Samachar

Check Also

आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडियातर्फे छत्रपती संभाजीनगर येथे जैवविविधता उद्यानाचे उद्घाटन

या उपक्रमांतर्गत स्थानिक प्रजातींची मोठ्या प्रमाणावर लागवड, फुलपाखरू उद्यान आणि औषधी वनस्पतींची बाग, सौरऊर्जेवर चालणारे …