Wednesday, April 08 2026 | 05:26:11 PM
Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंजामिन नेतन्याहू यांना हनुक्काच्या दिल्या शुभेच्छा

Connect us on:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना, आणि हा सण साजरा करणाऱ्या जगभरातील सर्व लोकांना हनुक्काच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे :

“PM @netanyahu आणि हनुक्का सण साजरा करणाऱ्या जगभरातील सर्व लोकांना हार्दिक शुभेच्छा.  हनुक्काच्या तेजाने प्रत्येकाचे जीवन आशा, शांती आणि सामर्थ्याने प्रकाशित होवो. हनुक्का समच!”

About Matribhumi Samachar

Check Also

चैत्र नवरात्रीचा ६ वा दिवस: पंतप्रधान मोदींनी मागितले माता कात्यायनीचे आशीर्वाद; शेअर केला खास संदेश

“देवीच्या कृपेने भक्तांना मिळो अपार शक्ती आणि आत्मविश्वास”; पाहा पंतप्रधानांनी ‘X’ वर काय म्हटले. नवी …