पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महामना पंडित मदन मोहन मालवीय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरपूर्वक स्मरण केले.
पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर’ वर पोस्ट केले:
“महामना पंडित मदन मोहन मालवीय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. सक्रिय स्वातंत्र्यसैनिक असण्यासोबतच ते आयुष्यभर भारतात शिक्षणाचे प्रणेते राहिले. देशासाठी त्यांचे अतुलनीय योगदान नेहमीच प्रेरणादायी राहील.”
Matribhumi Samachar Marathi

