माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः
“माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजींना त्यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त आदरपूर्ण श्रद्धांजली. त्यांनी सशक्त, समृद्ध आणि स्वावलंबी भारतासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांचा दृष्टीकोन आणि मिशन विकसित भारताच्या संकल्पात निरंतर सामर्थ्याचा संचार सुरू ठेवेल.”
भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)
Matribhumi Samachar Marathi

