Wednesday, December 10 2025 | 07:52:10 AM
Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

Connect us on:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाबद्दल शोक  व्यक्त केला आहे.

‘एक्स’वर केलेल्या पोस्ट  मध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे:

“अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले. एक महान दृष्टिकोन असलेले राजकारणी, ज्यांनी जागतिक शांतता आणि सलोख्यासाठी अथक परिश्रम घेतले. भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा ठसा कायम  राहील. त्यांचे  कुटुंबीय, मित्रवर्ग आणि अमेरिकेच्या जनतेप्रती माझ्या मनापासून संवेदना.”

 

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं

सारांश कनौजिया की पुस्तकें

ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)

 

About Matribhumi Samachar

Check Also

भारत-ब्रुनेई दरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी नवी दिल्ली येथे संरक्षण सहकार्यावरील भारत-ब्रुनेई संयुक्त कार्यगटाची बैठक संपन्न

नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2025 भारत-ब्रुनेई दरम्यानची द्विपक्षीय भागीदारी पुढे नेण्यामधील महत्वाचा टप्पा म्हणून नवी …