Thursday, December 11 2025 | 10:27:40 PM
Breaking News

पंतप्रधानांनी डॉ. पिएर-सिल्वा फिलोयाजॅट यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले

Connect us on:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉ. पिएर-सिल्वा फिलोयाजॅट यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आणि संस्कृत अध्ययन लोकप्रिय करण्यात विशेषतः साहित्य आणि व्याकरणाच्या क्षेत्रात लोकप्रिय करण्यात त्यांनी दिलेल्या असामान्य योगदानासाठी ते नेहमीच स्मरणात राहतील, असे नमूद केले.

त्यांनी एक्सवरील एका पोस्ट मध्ये लिहिले:

“संस्कृत अध्ययन लोकप्रिय करण्यात विशेषतः साहित्य आणि व्याकरणाच्या क्षेत्रात लोकप्रिय करण्यात दिलेल्या असामान्य योगदानासाठी डॉ. पिएर सिल्वा फिलियोजॅट नेहमीच स्मरणात राहतील. ते भारतासोबत आणि भारतीय  संस्कृतीसोबत अतिशय मोठ्या प्रमाणात जोडले गेले होते. त्यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले आहे. या दुःखद प्रसंगी त्यांचे कुटुंब आणि मित्रांसोबत माझ्या शोकसंवेदना आहेत.”

About Matribhumi Samachar

Check Also

भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होणार पहिले स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट ‘डीएससी ए20’

नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2025 भारतीय नौदल 16 डिसेंबर 2025 रोजी कोची येथे दक्षिण नौदल …