Wednesday, January 14 2026 | 05:40:48 PM
Breaking News

2025 मध्ये आणखी मेहनत करण्यासाठी आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही कटीबद्ध – पंतप्रधान

Connect us on:

2024 मध्ये मिळवलेल्या यशाबाबत समाधान व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, 2025 मध्ये आणखी कठोर परिश्रम करण्याचा आणि विकसित भारताचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा आमचा दृढ निश्चय आहे.

‘MyGovIndia’च्या एक्स या समाज माध्यमावरील व्हिडिओ पोस्टला प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी लिहिले:

“सामूहिक प्रयत्न आणि परिवर्तनकारक परिणाम!

2024 हे अनेक गोष्टींनी परीपूर्ण असणारे वर्ष ठरले, जे या व्हिडिओमध्ये उत्तमपणे दिसून येत आहेत. 2025 मध्ये आणखी मेहनत करण्याचा आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याचा आमचा दृढ निश्चय आहे.”

 

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं

सारांश कनौजिया की पुस्तकें

ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)

 

About Matribhumi Samachar

Check Also

आयुष निर्यात प्रोत्साहन परिषदेने नवी दिल्ली येथे साजरा केला चौथा स्थापना दिन

भारतीय पारंपरिक औषध प्रणाली आणि आरोग्यविषयक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून …