Monday, January 05 2026 | 11:24:01 AM
Breaking News

करसनभाई सोलंकी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

Connect us on:

नवी दिल्‍ली, 4 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात विधानसभेचे सदस्य करसनभाई सोलंकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

X या समाज माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे :

“ગુજરાત વિધાનસભાના સભ્ય શ્રી કરસનભાઈ સોલંકીના અવસાનના સમાચાર આઘાતજનક છે. સાદગીભર્યું જીવન અને વંચિતોના કલ્યાણ માટે કરેલા સેવાકીય કાર્યો માટે તેઓ સદાય યાદ રહેશે.

સદ્ગતના આત્માની શાંતિ માટે પ્રાર્થના તથા શોકગ્રસ્ત પરિવારને સાંત્વના…!

ૐ શાંતિ…!!”

About Matribhumi Samachar

Check Also

एडीएद्वारे आयोजित दोन दिवसीय ‘एअरोनॉटिक्स 2047’राष्ट्रीय चर्चासत्राला बंगळुरुमध्ये प्रारंभ

एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए) द्वारे आयोजित ‘एअरोनॉटिक्स 2047’या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला  बंगळुरूच्या सेंटर फॉर एअरबोर्न …