Tuesday, January 06 2026 | 11:42:02 PM
Breaking News

रबी पिकांची लागवड 661.03 लाख हेक्टरपेक्षा जास्त

Connect us on:

नवी दिल्‍ली, 4 फेब्रुवारी 2025. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 4 फेब्रुवारी 2025 पर्यंतच्या रबी पिकांच्या पेरणीच्या प्रगतीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

क्षेत्रफळ: लाख हेक्टरमध्ये

क्र. पीक सामान्य क्षेत्र (DES)

 

पेरणी केलेले क्षेत्र
2024-25 2023-24
1 गहू 312.35 324.88 318.33
2 भात/धान 42.02 42.54 40.59
3 डाळी 140.44 140.89 137.80
a हरभरा 100.99 98.55 95.87
b मसूर 15.13 17.43 17.43
c मटार 6.50 7.94 7.90
d कुळीथ 1.98 2.00 1.98
e उडीद 6.15 6.12 5.89
f मूगडाळ 1.44 1.40 1.38
g लाख 2.79 2.80 2.75
h इतर डाळी 5.46 4.65 4.60
4 श्री अन्न आणि भरड धान्ये 53.46 55.25 55.46
a ज्वारी 24.37 24.35 27.36
b बाजरी 0.37 0.14 0.17
c नाचणी 0.74 0.73 0.68
d सूक्ष्म तृणधान्ये 0.15 0.16 0.00
e मका 22.11 23.67 21.75
f जव 5.72 6.20 5.51
5 तेलबिया 87.02 97.47 99.23
a रेपसीड आणि मोहरी 79.16 89.30 91.83
b भुईमूग 3.82 3.65 3.42
c करडई 0.72 0.72 0.65
d सूर्यफूल 0.81 0.74 0.53
e तीळ 0.58 0.42 0.49
f जवस 1.93 2.26 1.92
g इतर तेलबिया 0.00 0.39 0.39
एकूण पिके 635.30 661.03 651.42

About Matribhumi Samachar

Check Also

आयुष निर्यात प्रोत्साहन परिषदेने नवी दिल्ली येथे साजरा केला चौथा स्थापना दिन

भारतीय पारंपरिक औषध प्रणाली आणि आरोग्यविषयक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून …