Thursday, February 05 2026 | 05:28:59 AM
Breaking News

कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणामधील न्यायिक आणि प्रशासकीय सदस्य पदांसाठी मागवले अर्ज

Connect us on:

नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025

केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (सीएटी) मध्ये न्यायिक सदस्यांच्या 5 आणि प्रशासकीय सदस्यांच्या 4 रिक्त जागांसाठी अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. यासाठी  विभागाकडून दिनांक 05.12.2024 रोजी दोन रिक्त पदांची परिपत्रके जारी करण्यात आली.  या पदासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 जानेवारी 2025 सायंकाळी 5.30 पर्यंत  आहे.

या रिक्त पदांसाठी पात्रता अटी आणि विहित अर्जाचा तपशील या विभागाच्या संकेतस्थळावर (www.dopt.nic.in) आणि केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या संकेतस्‍थळावर (www.cgat.gov.in) उपलब्ध करून देण्‍यात आला आहे.

उमेदवारांनी आपले अर्ज कृपया स्पीड पोस्टने पाठवावेत किंवा प्रत्यक्ष येवून  सीआर विभाग, डीओपीटी, 5, नॉर्थ ब्लॉक, गेट क्रमांक 5 जवळ सादर करावेत.निर्धारित तारीख आणि वेळेपूर्वी या विभागापर्यंत अर्ज पोहोचविण्‍यात यावेत. सेवेमध्‍ये असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या संवर्ग नियंत्रण प्राधिकरणामार्फत अर्ज करावा. तर निवृत्त अधिकारी त्यांचे अर्ज थेट पाठवू शकतात.

 

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं

सारांश कनौजिया की पुस्तकें

ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)

 

About Matribhumi Samachar

Check Also

आयुष निर्यात प्रोत्साहन परिषदेने नवी दिल्ली येथे साजरा केला चौथा स्थापना दिन

भारतीय पारंपरिक औषध प्रणाली आणि आरोग्यविषयक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून …