नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2025. सर्व परीक्षार्थी त्यांचे पालक आणि शिक्षक यांना 2025 चा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम पाहण्याची विनंती करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिले आहे.
“‘परीक्षा पे चर्चा’ चे पुनरागमन झाले आहे आणि ते सुद्धा एका नव्या तसेच उत्साहवर्धक रुपात !
सर्व #ExamWarriors, त्यांचे पालक आणि शिक्षक यांनी परीक्षेसाठी विविध मुद्द्यांवरील अगदी रोचक असे आठ भाग असणारा #PPC2025 बघावा अशी विनंती.”
भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
Matribhumi Samachar Marathi

