भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 16 फेब्रुवारी 2025 रोजी उद्घाटन सोहळ्याला राहणार उपस्थित
या नव्या स्वरूपातील ‘चेंज ऑफ गार्ड’ सोहळ्यामध्ये, राष्ट्रपती भवनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना एक आकर्षक असा दृश्यकलात्मक व संगीतमय कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. या समारंभात राष्ट्रपती अंगरक्षकांच्या तुकडीचे तसेच ‘सेरेमोनियल गार्ड बटालियन’चे औपचारिक ‘लष्करी ड्रिल’ प्रदर्शन करण्यात येईल. तसेच, यादरम्यान ‘सेरेमोनियल मिलिटरी ब्रास बँड’चाही समावेश असेल.
भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)
Matribhumi Samachar Marathi

