Wednesday, March 25 2026 | 09:20:34 PM
Breaking News

आंध्र प्रदेशातील तिरुपती इथे चेंगराचेंगरी होऊन झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले तीव्र दु:ख

Connect us on:

आंध्र प्रदेशातील तिरुपती इथे चेंगराचेंगरी होऊन झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केलेला शोक संदेश ;

‘आंध्र प्रदेशातील तिरुपती इथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल अंत्यत दु:ख झाले. ज्यांनी आपल्या जवळच्या प्रियजनांना गमावले आहे माझ्या संवेदना त्यांच्यासोबत आहेत. जखमी झालेले लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. आंध्र प्रदेश सरकार बाधितांना शक्य ती  सर्व मदत करत आहे : पंतप्रधान @narendramodi

About Matribhumi Samachar

Check Also

कळंबी गावात मल्टीस्पेशालिटी आरोग्य शिबिराचे आयोजन, ११४ रुग्णांना मिळाला लाभ

कळंबी (ता. कळमेश्वर, जि. नागपूर), २१ मार्च, २०२६: अदानी समूहाच्या सीएसआर उपक्रमांतर्गत बुधवारी कळंबी गावातील …