Sunday, February 01 2026 | 10:58:30 PM
Breaking News

भांडवली खर्चाला गती देण्यासाठी आणि विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चांना वित्तपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांना 1,73,030 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण केले जारी

Connect us on:

केंद्र सरकारने आज राज्य सरकारांना 1,73,030 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी केले. डिसेंबर 2024 मध्ये राज्य सरकारांना जारी करण्यात आलेले कर हस्तांतरण 89,086 कोटी रुपये इतके होते.

भांडवली खर्चाला गती देण्यासाठी, तसेच विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चाला वित्तपुरवठा करण्यास राज्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने या महिन्यात अधिक रक्कम हस्तांतरित केली जात आहे.

जारी केलेल्या रकमेचे राज्यनिहाय तपशील पुढील प्रमाणे:

Sl. No Name of State Total (₹ Crore)
1 ANDHRA PRADESH 7002.52
2 ARUNACHAL PRADESH 3040.14
3 ASSAM 5412.38
4 BIHAR 17403.36
5 CHHATTISGARH 5895.13
6 GOA 667.91
7 GUJARAT 6017.99
8 HARYANA 1891.22
9 HIMACHAL PRADESH 1436.16
10 JHARKHAND 5722.10
11 KARNATAKA 6310.40
12 KERALA 3330.83
13 MADHYA PRADESH 13582.86
14 MAHARASHTRA 10930.31
15 MANIPUR 1238.90
16 MEGHALAYA 1327.13
17 MIZORAM 865.15
18 NAGALAND 984.54
19 ODISHA 7834.80
20 PUNJAB 3126.65
21 RAJASTHAN 10426.78
22 SIKKIM 671.35
23 TAMIL NADU 7057.89
24 TELANGANA 3637.09
25 TRIPURA 1225.04
26 UTTAR PRADESH 31039.84
27 UTTARAKHAND 1934.47
28 WEST BENGAL 13017.06

जानेवारी 2025 साठी एकूण केंद्रीय कर आणि शुल्कांचे राज्यनिहाय वाटप.

 

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं

सारांश कनौजिया की पुस्तकें

ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)

 

About Matribhumi Samachar

Check Also

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील कार्यक्षेत्रातील सुरक्षितता सुधारण्यासाठी सेव्हलाइफ फाउंडेशन आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड अभियंत्यांना प्रशिक्षण देतात

पुणे, जानेवारी 2026 :त्यांच्या सध्या सुरू असलेल्या झिरो फॅटॅलिटी कॉरिडॉर (ZFC) उपक्रमांतर्गत, सेव्हलाइफ फाउंडेशनने २० जानेवारी …