नवी दिल्ली, 11 जानेवारी 2025
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी लिहिलेले ‘राष्ट्रीय युवा महोत्सव 2025’ आणि ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ संबंधीचे लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामायिक केले आहेत.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या X या समाज माध्यमावरील एका पोस्टला प्रतिसाद देताना पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे :
“केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी लिहिले आहे की ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ ही देशातील तरुणांना राष्ट्राच्या विकास प्रवासात सामील करण्यासाठीची एक अनोखी संकल्पना आहे. या उपक्रमाद्वारे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी तरुणांची ऊर्जा, सर्जनशीलता आणि नेतृत्व वापरली जाणार आहे.”
भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)
Matribhumi Samachar Marathi

