Monday, January 05 2026 | 10:11:43 AM
Breaking News

आत्मनिर्भर भारत : भारतीय नौदलासाठी मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र पुरवठ्याकरिता संरक्षण मंत्रालयाने बीडीएलसोबत 2,960 कोटी रुपयांचा केला करार

Connect us on:

नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025

भारतीय नौदलासाठी मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या  पुरवठ्याकरिता संरक्षण मंत्रालयाने बीडीएल अर्थात भारत डायनॅमिक्स लिमिटेडसोबत सुमारे 2,960 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्ली येथे 16 जानेवारी 2025 रोजी  संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्रालय आणि बीडीएलच्या अधिकाऱ्यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या .

देशाच्या संरक्षण क्षमतांना बळकटी देण्यासाठी आणि प्रगत लष्करी तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण करण्याच्या चालू प्रयत्नांमध्ये हा करार एक महत्त्वाचा टप्पा आहे.

‘आत्मनिर्भर भारत’ वर भर देऊन, बीडीएलद्वारे ‘बाय (इंडियन)’ श्रेणी अंतर्गत मोठ्या प्रमाणात स्वदेशी सामग्री वापरून केलेली क्षेपणास्त्रे पुरवली जातील. या करारामुळे विविध एमएसएमईसह संरक्षण उद्योगात सुमारे 3.5 लाख श्रमदिन रोजगार निर्माण होईल.

 

 

 

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं

सारांश कनौजिया की पुस्तकें

ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)

 

 

About Matribhumi Samachar

Check Also

आयुष निर्यात प्रोत्साहन परिषदेने नवी दिल्ली येथे साजरा केला चौथा स्थापना दिन

भारतीय पारंपरिक औषध प्रणाली आणि आरोग्यविषयक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून …