पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थिरु एम जी रामचंद्रन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. वंचितांचे सबलीकरण करण्यासाठी आणि एक उत्तम समाज निर्माण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळाली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर लिहिले आहे :
“मी थिरू एमजीआर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहतो. वंचितांचे सबलीकरण करण्यासाठी आणि एक उत्तम समाज निर्माण करण्याच्या त्यांच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला कायम प्रेरणा मिळाली आहे.”
भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)
Matribhumi Samachar Marathi

