ग्रामीण भूमी डिजिटायजेशनमुळे तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या सामर्थ्याचा सुयोग्य वापर होऊन ग्रामीण सक्षमीकरणाला चालना मिळत आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.
मायगव्हइंडियाकडून एक्सवर केलेल्या पोस्टला प्रतिसाद देताना ते म्हणालेः
“तंत्रज्ञान आणि सुशासनाच्या सामर्थ्याचा सुयोग्य वापर करून ग्रामीण सक्षमीकरणाला चालना देत आहोत…”
Matribhumi Samachar Marathi

