Friday, January 02 2026 | 04:29:23 PM
Breaking News

पाच देशांच्या राजदूतांनी आपली ओळखपत्रे राष्ट्रपतींकडे केली सादर

Connect us on:

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 20 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवन येथे एका सोहळ्यात पनामा , गयाना, सुदान , डेन्मार्क आणि पॅलेस्टाईन या देशांचे राजदूत/उच्चायुक्त यांची ओळखपत्रे स्वीकारली.

1.अलन्सो कोरिया मेग्युएल,पनामाचे राजदूत

2.धर्मा कुमार सिराज ,गयानाचे उच्चायुक्त

3.मोहम्मद अब्दुल्ला अली एंल्टोम,सुदानचे राजदूत

4.रस्मुस अबिलदगार्ड क्रिस्टेनसेन,डेन्मार्कचे राजदूत

5.अब्दुल्ला मोहम्मद ए अबूश्वेश, पॅलेस्टाईनचे राजदूत

 

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं

सारांश कनौजिया की पुस्तकें

ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)

 

About Matribhumi Samachar

Check Also

1 जानेवारी 2026 पासून भारत स्विकारणार ‘किंबर्ले प्रोसेस’ या यंत्रणेचे प्रतिष्ठित अध्यक्षपद

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2025. ‘किंबर्ले प्रोसेस’ च्या (KP – जगभरातील कच्च्या हिऱ्यांचा व्यापार सुरक्षित व …