नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेघालयच्या जनतेला राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेः
“मेघालयच्या स्थापनादिनी, या राज्याच्या जनतेला मी शुभेच्छा देत आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि जनतेची परिश्रमी वृत्ती यासाठी मेघालय ओळखले जाते. आगामी काळात या राज्याचा निरंतर विकास होत राहू देत अशी प्रार्थना करतो.”
भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)
Matribhumi Samachar Marathi

