Wednesday, March 25 2026 | 08:11:26 PM
Breaking News

पंतप्रधानांनी त्रिपुराच्या जनतेला दिल्या राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा

Connect us on:

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुराच्या जनतेला राज्य स्थापनादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे राज्य राष्ट्रीय प्रगतीमध्ये उल्लेखनीय योगदान देत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे.

एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:

“त्रिपुराच्या जनतेला त्यांच्या राज्याच्या स्थापनादिनाच्या शुभेच्छा. हे राज्य राष्ट्रीय प्रगतीमध्ये उल्लेखनीय योगदान देत आहे. आपली समृद्ध संस्कृती आणि वारसा याबद्दलही हे राज्य ओळखले जाते. त्रिपुरा विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचू देत.”

About Matribhumi Samachar

Check Also

कळंबी गावात मल्टीस्पेशालिटी आरोग्य शिबिराचे आयोजन, ११४ रुग्णांना मिळाला लाभ

कळंबी (ता. कळमेश्वर, जि. नागपूर), २१ मार्च, २०२६: अदानी समूहाच्या सीएसआर उपक्रमांतर्गत बुधवारी कळंबी गावातील …