नवी दिल्ली , 22 जानेवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज,कर्नाटकातील उत्तर कन्नड येथे झालेल्या बस अपघातातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.पंतप्रधानांनी प्रत्येक मृताच्या कुटुंबाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत जाहीर केली.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे:
“कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल खूप दुःख झाले.आपले प्रियजन गमावलेल्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो.अपघातातील जखमी लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना.स्थानिक प्रशासन अपघातग्रस्तांना मदत करत आहे.”
भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)
Matribhumi Samachar Marathi

