नवी दिल्ली, 28 जानेवारी 2025. पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश;
भारतमातेचे मेहनती सुपुत्र पंजाब केसरी लाला लजपतराय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व देशवासीयांच्या वतीने कोटी कोटी प्रणाम.स्वातंत्र्य चळवळीतील या महानायकाने परकीय राजवटीशी लढताना आपल्या प्राणांची आहुती दिली. मातृभूमीप्रति त्यांच्या समर्पण आणि सेवा भावनेचे कायम आदरपूर्वक स्मरण केले जाईल.
भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)
Matribhumi Samachar Marathi

