Friday, January 16 2026 | 10:48:45 AM
Breaking News

Matribhumi Samachar

दूरदृष्टी आणि अथक अंमलबजावणीने भारताच्या ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन घडवले: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल

नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2025. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, यांनी आज नवी दिल्ली येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, गेल्या 11 वर्षांतील भारताच्या ऊर्जा क्षेत्राचा प्रवास या गोष्टीचा पुरावा आहे की, दूरदृष्टी, प्रामाणिक हेतू आणि अथक अंमलबजावणी एका राष्ट्राचे भविष्य बदलू शकते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त, …

Read More »

राष्ट्रीय स्मारक प्राधिकरण गोव्यात पूर्णपणे कार्यरत; वारसा संरक्षण आणि विकासासाठी स्पष्ट चौकट निश्चित: केंद्रीय संस्कृती मंत्र्यांचे स्पष्टीकरण

पणजी, 15 डिसेंबर 2025. राष्ट्रीय स्मारक प्राधिकरण गोव्यात गठित झाले असून, ते पूर्णपणे कार्यरत आहे अशी माहिती केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी लोकसभेत दिली. यामुळे राज्यातील संरक्षित स्मारके आणि वारसा स्थळांभोवती बांधकाम, दुरुस्ती आणि विकासात्मक कार्यांचे पद्धतशीर नियमन सुनिश्चित केले जात आहे,असे त्यांनी सांगितले. दक्षिण गोव्याचे खासदार …

Read More »

पंतप्रधानांकडून ऑस्ट्रेलियातील दहशतवादी हल्ल्याचा निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाच्या बोंडी किनाऱ्यावर, ज्यू धर्मियांच्या हनुका या सणाचा पहिला दिवस साजरा करणाऱ्या लोकांना लक्ष्य करणाऱ्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या दुःखद घटनेबद्धल तीव्र शोक व्यक्त करताना,या घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांविषयी मोदी यांनी भारताच्या नागरिकांच्या वतीने संवेदना व्यक्त केल्या आहेत. या दुःखद प्रसंगी, सर्व …

Read More »

अथणीमध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या 25 फूट उंच पुतळ्याचे उद्घाटन

केंद्रीय दूरसंचार आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते आज रविवारी कर्नाटकमधील बेळगावी इथल्या अथणी इथं मराठा शिरोमणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 25 फूट उंच भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्या प्रसंगी बोलताना सिंधिया म्हणाले की, हा प्रसंग ऐतिहासिक असून, हे केवळ एका पुतळ्याचे अनावरण नसून, भारताचा स्वाभिमान, शौर्य आणि हिंदवी स्वराज्याची भावना …

Read More »

भारतीय नौदल आयएनएएस 335 (ऑस्प्रेझ) या स्क्वाड्रनला ताफ्यात समाविष्ट करणार

भारतीय नौदल 17 डिसेंबर 2025 रोजी गोवा येथील आयएनएस हंसा या नौदलाच्या हवाई तळावर आपली दुसरी एमएच 60 आर हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन,  आयएनएएस 335 (ऑस्प्रेझ) ताफ्यात समाविष्ट करणार आहे. या कार्यक्रमाला नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी उपस्थित राहणार आहेत. हा प्रसंग भारतीय नौदलाच्या आधुनिकीकरण आणि क्षमतावृद्धीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतील एक महत्त्वाचा टप्पा …

Read More »

देशांतर्गत उत्पादनात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी सरकार, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकरिता (MSMEs) सूट व शिथिलता देऊन गुणवत्ता नियंत्रण आदेश (QCOs) करते लागू

भारत सरकार, ग्राहक व्यवहार मंत्रालय, अन्न व सार्वजनिक वितरण विभागांतर्गत भारतीय मानक ब्युरो (BIS) मार्फत, संबंधित मंत्रालयांनी जारी केलेले गुणवत्ता नियंत्रण आदेश (QCOs) टप्प्याटप्प्याने लागू करते, ज्यामध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) सूट तसेच शिथिलता दिली जाते, जेणेकरून गुणवत्ता नियंत्रण आदेशांमुळे देशांतर्गत उत्पादनात कोणताही व्यत्यय येणार नाही. काही प्रमुख सवलती व सूट खालीलप्रमाणे आहेत: सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी …

Read More »

फिट इंडिया संडेज ऑन सायकलच्या 53 व्या आवृत्तीची गोव्यात सुरुवात; सशस्त्र दल, अभिनेते, खेळाडू आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने डिसेंबर 2024 मध्ये सुरू केलेल्या देशव्यापी फिटनेस चळवळीच्या 53 व्या आवृत्तीचे आयोजन आज, 14 डिसेंबर रोजी गोव्यातील पणजी येथील मिरामार येथे करण्यात आले. ही मोहीम सायकलिंगला शाश्वत, सर्वसमावेशक आणि पर्यावरणपूरक व्यायामाचा प्रकार म्हणून प्रोत्साहन देते. मिरामार येथील या कार्यक्रमात सशस्त्र दलांचा उत्साहपूर्ण सहभाग दिसून आला. सैन्यातील …

Read More »

क्रीडा परंपरेचा गौरव : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्या हस्ते बॉम्बे जिमखाना संस्थेच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष स्मरण टपाल तिकीट जारी

बॉम्बे जिमखाना संस्थेच्या 150 व्या वर्धापनदिनानिमित्त, क्रीडा क्षेत्रातील या संस्थेच्या उज्ज्वल परंपरेचा आणि देशाच्या सांस्कृतिक जीवनातील दीर्घकालीन योगदानाचा गौरव करण्यासाठी टपाल विभागाने एक विशेष स्मरण टपाल तिकीट जारी केले आहे. हे विशेष स्मरण टपाल तिकीट मुंबईतील बॉम्बे जिमखाना येथे औपचारिकरीत्या प्रकाशित करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय दळणवळण मंत्री आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री …

Read More »

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केले सैन्य अकादमीत 157 व्या दीक्षांत पथसंचलनाचे निरीक्षण

देहरादून येथील भारतीय सैन्य अकादमी परिसरात ऐतिहासिक ड्रिल स्क्वेअर येथे आज आयोजित करण्यात आलेल्या 157 व्या दीक्षांत पथसंचलनाने अभिमान, परंपरा आणि सैनिकी तेजाचे दर्शन घडविले. या गौरवपूर्ण समारंभाद्वारे अधिकारी प्रशिक्षणार्थींची भारतीय सैन्यात अधिकृत नियुक्ती करण्यात आली. हा प्रसंग अकादमीच्या “शौर्य आणि शहाणपण” या चिरंतन बोधवाक्याचे प्रतिबिंब असून, कठोर प्रशिक्षण, शिस्त आणि अदम्य साहसाचे प्रतीक ठरला. …

Read More »

सीईआरटी-इन अर्थात भारतीय कंप्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने परदेशी पत्रकारांसाठी केले भारताच्या सायबरसुरक्षा चौकटीसंदर्भात संवादाचे आयोजन

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत असलेल्या, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) या संस्थेनं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने 12 डिसेंबर 2025 रोजी युरोप, अमेरिका आणि मध्य आशियाई देशांमधील परदेशी पत्रकारांसाठी सायबर सुरक्षा परिचय भेट आणि संवादात्मक सत्राचे आयोजन केले. नवी दिल्ली येथील इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे (मेइटी) महासंचालक, CERT-In आणि प्रमाणन प्राधिकरणाचे नियंत्रक  डॉ. संजय बहल यांनी …

Read More »