Tuesday, January 20 2026 | 08:20:14 PM
Breaking News

Matribhumi Samachar

इटली-भारत व्यापार मंच 2025 द्वारे द्विपक्षीय व्यापार, नवोन्मेष आणि धोरणात्मक आर्थिक भागीदारी बळकट

नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2025. इटलीच्या उपपंतप्रधानांच्या भेटीदरम्यान 11 डिसेंबर 2025 रोजी मुंबईत ‘भारत-इटली व्यापार मंच’ आयोजित करण्यात आला होता. भारत आणि इटली यांच्यातील द्विपक्षीय आर्थिक सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने ही भेट एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरली. इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री, अंतोनियो ताजानी यांच्या अधिकृत भेटीचा भाग म्हणून …

Read More »

विविध सांस्कृतिक क्षेत्रातील युवा कलावंतांना शिष्यवृत्ती प्रदान योजना (SYA)

नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2025 केंद्र सरकारच्या ‘विविध सांस्कृतिक क्षेत्रातील युवा कलावंतांना शिष्यवृत्ती’(SYA) योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत 1079 युवा कलावंतांना 3.27 कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले आहे. 2021 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत एकूण 4956 युवा कलावंतांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या आणि  तपशील तसेच मंजूर शिष्यवृत्तींची माहिती परिशिष्ट-अ  मध्ये, तर आर्थिक वर्ष 2021-22 ते 2025-26 (30.10.2025 पर्यंत) लाभार्थी कलावंतांची संख्या आणि …

Read More »

भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होणार पहिले स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट ‘डीएससी ए20’

नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2025 भारतीय नौदल 16 डिसेंबर 2025 रोजी कोची येथे दक्षिण नौदल कमांडच्या अंतर्गत स्वदेशी बनावटीच्या आणि निर्मितीच्या ‘डायव्हिंग सपोर्ट क्राफ्ट’ (डीएससी) मालिकेतील पहिले जहाज, ‘डीएससी ए20’ कार्यान्वित करणार आहे. दक्षिण नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हाइस ॲडमिरल समीर सक्सेना यांच्या उपस्थितीत हे जहाज औपचारिकपणे सेवेत दाखल …

Read More »

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आयोजित केलेल्या मानवाधिकार दिनाच्या समारंभाचे राष्ट्रपतींनी भूषविले अध्यक्षस्थान

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (दिनांक 10 डिसेंबर 2025) नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आयोजित केलेल्या मानवाधिकार दिन समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविले  आणि उपस्थितांना संबोधित केले. मानवी हक्क अविभाज्य आहेत आणि ते एका न्याय्य, समतापूर्ण आणि क्षमाशील समाजाचा पाया रचतात,यांचे स्मरण करून देण्याचा हा दिवस …

Read More »

कम्युनिकेशन अकाउंट्स नियंत्रक यांनी पणजी येथे त्रैमासिक दूरसंचार संवाद कार्यक्रम केला आयोजित

पणजी, 10 डिसेंबर 2025 महाराष्ट्र आणि गोवा येथील कम्युनिकेशन अकाउंट्स नियंत्रक (सीसीए) कार्यालयाने 10 डिसेंबर 2025 रोजी गोव्यामधील पणजी येथील संचार भवन येथे त्यांचा त्रैमासिक दूरसंचार संवाद कार्यक्रम आयोजित केला. हा कार्यक्रम महाराष्ट्र आणि गोवा येथील सीसीए डॉ. सतीश चंद्र झा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमातील आपल्या भाषणात डॉ. …

Read More »

मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या,युनेस्कोच्या प्रातिनिधीक यादीत दीपावलीच्या सणाचा समावेश करण्यात आला

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2025 भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या निरंतर परंपरेपैकी एक असलेल्या दीपावलीच्या सणाला; नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर आज  झालेल्या युनेस्कोच्या आंतरशासकीय समितीच्या विसाव्या सत्रादरम्यान मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रातिनिधीक यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री  गजेंद्र सिंह शेखावत, सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल, सांस्कृतिक …

Read More »

भारतीय लष्कराच्या भोपाळ ते पुणे हॉट एअर बलूनिंग मोहिमेने रचला नवा विक्रम

पुणे, 10 डिसेंबर 2025 भारतीय लष्कराच्या भोपाळ ते पुणे या हॉट एअर बलूनिंग मोहिमेचे आज पुण्यात हिरवा झेंडा दाखवून स्वागत करण्यात आले.‌‌ भोपाळमधील ईएमई सेंटर येथील हॉट एअर बलूनिंग नोडने भारतीय लष्कराच्या साहसी विंगच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या मोहिमेला 30 नोव्हेंबर 2025 रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. 750 किलोमीटरहून अधिक …

Read More »

आता आयआयएम नागपूर देणार वनाधिकाऱ्यांना आधुनिक व्यवस्थापनाचे धडे

नागपूर, 10 डिसेंबर 2025 वनव्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी आणि सामान्य जनतेपर्यंत सरकारी सेवांचे लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) नागपूर आणि चंद्रपूर वन प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन अकादमी यांच्या दरम्यान बुधवारी सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार आयआयएम नागपूर वनक्षेत्रात कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आधुनिक व्यवस्थापन, नेतृत्व, संवादकौशल्य, …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार 2023 आणि 2024 चे वितरण

नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (9 डिसेंबर 2025) नवी दिल्ली येथे 2023 आणि 2024 या वर्षांसाठीचे राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार प्रदान केले. कला आपल्या भूतकाळातील आठवणींना, वर्तमानकाळातील अनुभवांना आणि भविष्यातील महत्त्वाकांक्षांना प्रतिबिंबित करते,  प्राचीन काळापासून मानव आपल्या भावभावना चित्र किंवा शिल्पांच्या माध्यमातून व्यक्त करत आला आहे. …

Read More »

डीपीआयआयटी तर्फे एआय–कॉपीराइट इंटरफेसवरील कार्यपत्रा पहिला भाग प्रकाशित

नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2025 उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग(डीपीआयआयटी) यांनी जनरेटिव कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि कॉपीराइट कायद्याच्या परस्परसंबंधांचा आढावा घेणाऱ्या त्यांच्या कार्यपत्राचा पहिला भाग प्रकाशित केला आहे. ही कार्यपत्रिका 28 एप्रिल 2025 रोजी  डीपीआयआयटी  ने स्थापन केलेल्या आठ सदस्यांच्या समितीच्या (“समिती”) शिफारशींचा आढावा घेते. या समितीचे उद्दिष्ट जनरेटिव …

Read More »