Friday, January 02 2026 | 12:51:19 PM
Breaking News

Matribhumi Samachar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमधील स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले उद्घाटन

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील हैदराबाद येथे स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी नमूद केले  की आज देश अंतराळ क्षेत्रात एक अभूतपूर्व संधी असल्याचे पाहत आहे आणि खाजगी क्षेत्राच्या प्रगतीमुळे भारताची अंतराळ परिसंस्था मोठी झेप येत आहे यावर त्यांनी …

Read More »

भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात व्यापक आर्थिक भागीदारी करारासंदर्भातील (सीईपीए) तिसरी संयुक्त समिती बैठक, द्विपक्षीय व्यापाराने पार केला 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा टप्पा

नवी दिल्‍ली, 27 नोव्हेंबर 2025. भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात व्यापक आर्थिक भागीदारी करारासंदर्भातील (सीईपीए) तिसरी संयुक्त समिती बैठक नुकतीच नवी दिल्ली येथे यशस्वीरीत्या संपन्न झाली. वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव अजय भादू आणि संयुक्त अरब अमिरातचे आंतरराष्ट्रीय व्यापार कार्य  सहाय्यक अवर  सचिव  जुमा अल कैत यांनी या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. …

Read More »

संरक्षण मंत्री आणि त्यांचे इंडोनेशियाचे समकक्ष मंत्री यांनी नवी दिल्लीत तिसऱ्या भारत-इंडोनेशिया संरक्षण मंत्रीस्तरीय संवादाचे भूषवले सह-अध्यक्षपद; संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्यास सहमती

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2025 संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इंडोनेशियाचे संरक्षण मंत्री स्याफ्री स्यामसोएद्दीन यांनी 27 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्लीत तिसऱ्या भारत-इंडोनेशिया संरक्षण मंत्र्यांच्या संवादाचे सहअध्यक्षपद भूषवले. या संवादात दोन्ही देशात दीर्घ काळापासून असलेल्या धोरणात्मक भागीदारीची पुष्टी करण्यात आली तसेच द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी वृध्दिंगत करून नवीन टप्प्यावर …

Read More »

डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या तीन नवीन उपक्रमांचे उदघाटन; दोन नवीन सी-बँड डॉपलर हवामान रडार, सौर पॅनल प्रणाली आणि हवामाविषयक संग्रहालय यांचा समावेश

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2025. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); भूविज्ञान राज्यमंत्री; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या तीन प्रमुख उपक्रमांचे उद्घाटन केले. यामध्ये रायपूर आणि मंगळुरू येथे दोन अत्याधुनिक डॉपलर हवामान रडार, मौसम भवन येथे एक …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्‍ये संविधान सदनात संविधान दिन कार्यक्रम साजरा

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2025 आज (दि. 26 नोव्हेंबर 2025 रोजी) नवी दिल्ली मधील संविधान सदनच्या सेंट्रल हॉल अर्थात मध्यवर्ती सभागृहात आज संविधान दिन सोहळा झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सोहळ्याला उपस्थिती होत्या. यावेळी राष्ट्रपतींनी उपस्थितांना संबोधित केले. 2015 मधील बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षाच्या वेळी, …

Read More »

केंद्रीय लोकसेवा आयोग हा गुणवत्ता आणि एकात्मतेमध्ये रुजलेला राष्ट्र उभारणीचा आधारस्तंभ : लोकसभा सभापती ओम बिर्ला

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2025. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज केंद्रीय लोकसेवा आयोगाला (यूपीएससी) गुणवत्ता आणि एकात्मतेमध्ये रुजलेला राष्ट्र उभारणीचा आधारस्तंभ असे संबोधले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहोळ्याच्या उद्घाटन प्रसंगी आज नवी दिल्ली येथे उपस्थितांना संबोधित करताना लोकसभा सभापतींनी आयोगाच्या 100 वर्षांच्या वाटचालीला भारताच्या लोकशाहीवादी आणि प्रशासकीय उत्क्रांतीमधील एक निर्णायक …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया सुविधेचे दूरदृश्य प्रणालीद्वारे केले उद्घाटन

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील, जीएमआर एरोस्पेस अँड इंडस्ट्रियल पार्क – सेझ, येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया (एसएईएसआय) सुविधेचे उद्घाटन केले. आजपासून भारताचे हवाई वाहतूक क्षेत्र नवीन भरारी घेण्यासाठी सज्ज झाले आहे, सफ्रानच्या या नव्या सुविधेमुळे भारत …

Read More »

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात खराडी-खडकवासला (चौथी मार्गिका) आणि नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग (मार्गिका क्र. 4 ए )यांच्या बांधकामाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2025. पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या जाळे अधिक विस्तारण्‍यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र, 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र.2 ए (वनाज ते …

Read More »

‘सिंटेर्ड रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट’ (आरईपीएम) च्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी 7,280 कोटी रुपयांच्या योजनेला मंत्रिमंडळाने दिली मान्यता

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज ‘सिंटेर्ड रेअर अर्थ परमनंट मॅग्नेटस् (आरईपीएम म्हणजेच – निओडिमियम, लोखंड आणि बोरोन यांच्या धातुमिश्रणापासून बनवले जाणारे सर्वात मजबूत प्रकारचे स्थायी चुंबक) उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी 7,280 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली. अशा प्रकारच्या पहिल्याच उपक्रमाचे उद्दिष्ट भारतात प्रतिवर्षी 6,000 …

Read More »

पंतप्रधान 27 नोव्हेंबर रोजी स्कायरूटच्या ‘इन्फिनिटी कॅम्पस’चे उद्घाटन करणार

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता दूरस्थ पद्धतीने स्कायरूट या भारतीय अंतराळ स्टार्ट-अपच्या इन्फिनिटी कॅम्पस या शाखेचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते उपग्रहांना कक्षेत प्रक्षेपित करण्याची क्षमता असलेल्या विक्रम-I या स्कायरूटच्या पहिल्या कक्षीय रॉकेटचे अनावरणही करणार आहेत. स्कायरूटची इन्फिनिटी कॅम्पस ही अत्याधुनिक शाखा सुमारे …

Read More »