Monday, December 29 2025 | 03:51:33 AM
Breaking News

Matribhumi Samachar

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ग्राहकांची सुरक्षा आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्याकरिता अगरबत्तीसाठी नवीन बीआयएस मानक जारी केले

नवी दिल्‍ली, 26 डिसेंबर 2025. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी, अगरबत्ती साठी  बीआयएस अर्थात भारतीय मानक ब्युरो द्वारे विकसित केलेले, भारतीय मानक ‘आयएस 19412:2025 – अगरबत्ती’, तपशील जारी केले. राष्ट्रीय ग्राहक दिन 2025 च्या निमित्ताने नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित कार्यक्रमात हे मानक प्रकाशित …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संथाली भाषेतील भारतीय राज्यघटनेचे प्रकाशन

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (25 डिसेंबर 2025) राष्ट्रपती भवन येथे आयोजित एका समारंभात संथाली भाषेमधील भारतीय राज्य घटनेचे प्रकाशन केले. यावेळी राष्ट्रपतींनी उपस्थितांना संबोधितही केले. या प्रकाशनामुळे भारतीय राज्यघटना आता ‘ओल चिकी’ लिपी आणि संथाली भाषेत उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले. संथाली भाषिकांसाठी ही अभिमानाची …

Read More »

उपराष्ट्रपतींनी नवी दिल्लीत पंडित मदन मोहन मालवीय यांच्या संकलित वाङ्मयाची अंतिम मालिका ‘महामना वाङ्मय’ प्रकाशित केली

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2025. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे महामना पंडित मदन मोहन मालवीय यांच्या संकलित साहित्याची अंतिम मालिका ‘महामना वाङ्मय’ प्रकाशित केली. उपस्थितांना संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी महामना मालवीय यांचे वर्णन एक थोर  राष्ट्रभक्त, पत्रकार, समाजसुधारक, वकील, मुत्सद्दी, शिक्षणतज्ज्ञ आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचे ख्यातनाम …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लखनौ इथल्या राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील लखनौ इथल्या राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन झाले. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवन आणि आदर्शांचा गौरव करण्यासाठी याची उभारणी केली आहे. यावेळी पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंती दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमाला …

Read More »

1 जानेवारी 2026 पासून भारत स्विकारणार ‘किंबर्ले प्रोसेस’ या यंत्रणेचे प्रतिष्ठित अध्यक्षपद

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2025. ‘किंबर्ले प्रोसेस’ च्या (KP – जगभरातील कच्च्या हिऱ्यांचा व्यापार सुरक्षित व पारदर्शक बनवण्यासाठीची जागतिक आंतरराष्ट्रीय यंत्रणा) आमसभेत, या यंत्रणेच्या अध्यक्षपदासाठी भारताची निवड झाली आहे. येत्या 1 जानेवारी 2026 पासून या भारत या अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारेल. किंबर्ले प्रोसेस हा जगभरातील देश, आंतरराष्ट्रीय हिरे उद्योग व नागरी समुदायांचा …

Read More »

केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षेच्या निकालाबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल कोचिंग संस्थेला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ठोठावला 11 लाख रुपयांचा दंड

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2025. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने व्हिजन आयएएस (अजय व्हिजन एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड) या संस्थेला 11 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नागरी सेवा परीक्षा 2022 आणि 2023 च्या निकालांबाबत आपल्या अधिकृत संकेतस्थळावर दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करून ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे उल्लंघन केल्याप्रकरणी प्राधिकरणाने ही कारवाई केली …

Read More »

भारतीय संरक्षण लेखा सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

नवी दिल्‍ली, 24 डिसेंबर 2025. भारतीय संरक्षण लेखा सेवेतील  (2025 तुकडी) प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आज (24 डिसेंबर, 2025) राष्ट्रपती भवनात  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन  करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारतीय संरक्षण लेखा सेवेचे अधिकारी भारतीय सशस्त्र दल आणि संबंधित संस्थांच्या आर्थिक संसाधनांच्या व्यवस्थापनात एक महत्त्वाचे स्थान भूषवतात. अर्थसंकल्प …

Read More »

केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रो प्रकल्पाच्या पाचव्या टप्प्याचा (ए) भाग असलेल्या तीन नव्या मार्गिकांच्या उभारणीला मंजुरी दिली

नवी दिल्‍ली, 24 डिसेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज दिल्ली मेट्रो प्रकल्पाच्या पाचव्या टप्प्याचा (ए) भाग असलेल्या 16.076 किमी लांबीच्या तीन नव्या मार्गिकांच्या उभारणीला मंजुरी दिली. यामध्ये 1.आर.के.आश्रम मार्ग ते इंद्रप्रस्थ (9.913 Kms), 2.एअरोसिटी ते इंदिरा गांधी देशांतर्गत विमानतळ (आयजीडीटी) टी-1 (2.263 kms) तसेच  3.तुघलकाबाद ते कालिंदी …

Read More »

भारतीय व्यावसायिक सेवांसाठी जागतिक बाजारपेठेची दारे उघडून देण्याच्या उद्देशाने मुक्त व्यापार करारांतर्गत व्यावसायिक सेवांवर कायदेशीररीत्या बंधनकारक कटिबद्धता आवश्यक: केंद्रीय वाणिज्य सचिव

व्यावसायिक सेवांवर आधारित चिंतन शिबिराचे उद्घाटन करताना, केंद्रीय वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी भागधारकांमधील वाढीव समन्वयाचे महत्त्व, देशांतर्गत परिसंस्थेतील सुधारणा तसेच भारतीय व्यावसायिक सेवांसाठी जागतिक बाजारपेठेची दारे उघडून देण्याच्या उद्देशाने मुक्त व्यापार करारांतर्गत व्यावसायिक सेवांवर कायदेशीररीत्या बंधनकारक कटिबद्धता यांवर अधिक भर दिला. केंद्रीय वाणिज्य मंत्रालय (डीओसी) तसेच केंद्रीय वाणिज्य आणि …

Read More »

एनसीसी संचालनालय, महाराष्ट्रने शनिवार वाडा येथून पुणे-दिल्ली सायकल मोहीम ‘शौर्य के कदम, क्रांती की ओर’ ला हिरवा झेंडा दाखवून केले रवाना

मुंबई, 24 डिसेंबर 2025. एनसीसी संचालनालय महाराष्ट्र ने आज पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा येथून  ‘शौर्य के कदम , क्रांती की ओर ‘ या पुणे ते दिल्ली सायकल मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून  रवाना केले. हा कार्यक्रम व्यापक सोहळ्याचा एक भाग आहे, ज्याचा समारोप 27 जानेवारी 2026 रोजी पंतप्रधान दिल्ली येथे मोहीम पथकाला …

Read More »