Wednesday, December 31 2025 | 09:11:32 PM
Breaking News

Matribhumi Samachar

तामिळनाडूत कोइम्बतूर येथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला

नवी दिल्‍ली, 20 नोव्हेंबर 2025. तामिळनाडूत कोइम्बतूर येथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शेतकऱ्यांशी संवाद साधला. नैसर्गिक शेती पद्धती स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांना अभिवादन करुन पंतप्रधान मोदी यांनी केळी उत्पादनाचे निरीक्षण केले तसेच केळ्यांच्या वाया अवशेषांच्या वापराबद्दल चौकशी केली. शेतकऱ्याने सांगितले की तेथे मांडण्यात …

Read More »

विक्रमी अन्नधान्य उत्पादनाने मागील सर्व उच्चांक काढले मोडीत, भारताच्या कृषी क्षेत्रात जोडले यशाचे नवे अध्याय

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2025 केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली येथे 2024-25 च्या पीक उत्पादनाचा अंतिम अंदाज जाहीर केला. विक्रमी अन्नधान्य उत्पादन घेतल्याबद्दल त्यांनी देशातील शेतकऱ्यांचे आभार मानले. त्यांनी डाळी आणि तेलबियांच्या उत्पादनात झालेल्या उत्साहवर्धक वाढीचे स्वागत केले. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, …

Read More »

राष्ट्रीय नियोजन गटाच्या 102 व्या बैठकीत पीएम गतीशक्ती अंतर्गत प्रमुख पायाभूत प्रकल्पांचा आढावा

नवी दिल्ली , 20 नोव्हेंबर 2025. रस्ते, वाहतूक आणि महामार्गांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यासाठी राष्ट्रीय नियोजन गटाची 102 वी बैठक आज पार पडली. या बैठकीत पीएम गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर योजनेच्या अनुरुप बहुआयामी संपर्क आणि लॉजिस्टिक कार्यक्षमतेत वाढ करण्यावर केंद्रित करण्यात आले. राष्ट्रीय नियोजन गटाने एकूण 3 प्रकल्पांचे मूल्यमापन केले, ज्यात …

Read More »

देशातील आठ प्रमुख उद्योगांचा ऑक्टोबर 2025 साठी निर्देशांक (आधारभूत वर्ष: 2011-12=100)

नवी दिल्ली , 20 नोव्हेंबर 2025. देशातील आठ प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात (आयसीआय) कोणताही बदल झाला नाही आणि तो 162.4 (तात्पुरता) इतकाच राहिला, जो ऑक्टोबर 2024 मधील निर्देशांकाइतकाच राहिला. खते, पोलाद, सिमेंट आणि पेट्रोलियम रिफायनरी उत्पादनांच्या निर्मितीत ऑक्टोबर 2025 मध्ये सकारात्मक वाढ नोंदवली गेली. वार्षिक निर्देशांक, मासिक निर्देशांक आणि वाढीचा दर …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्‍ये ‘एनआयटी -दिल्ली’ चा दीक्षांत समारंभ

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2025 राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्‍ये आज (19 नोव्हेंबर, 2025) नवी दिल्ली येथे  झालेल्या  एनआयटी म्हणजेच  राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था दिल्लीचा पाचवा दीक्षांत समारंभ झाला. या प्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, एनआयटी दिल्लीने अल्पावधीतच राष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ही संस्था आधुनिक पायाभूत सुविधा आणि …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील कोईम्बतूर इथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 ला केले संबोधित

नवी दिल्ली , 19 नोव्हेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूतील कोईम्बतूर इथे दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 चे उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी कोईम्बतूरच्या पवित्र भूमीवरील दैवत मरुदमलाईच्या भगवान मुरुगन यांना वंदनही केले.कोईम्बतूरचे ही  संस्कृती, करुणाभाव आणि सर्जनशीलता यांची भूमी आहे असे त्यांनी …

Read More »

श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे आयोजित समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले

नवी दिल्‍ली, 19 नोव्हेंबर 2025. भगवान श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आंध्रप्रदेशातील पुट्टपर्थी येथे आयोजित समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात “साई राम” उच्चारून केली आणि पुट्टपर्थीच्या पवित्र भूमीवर सर्वांमध्ये उपस्थित राहणे हा अत्यंत भावनिक आणि अध्यात्मिक अनुभव आहे अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. थोड्या …

Read More »

व्यापार, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक या विषयांवरील उच्चस्तरीय चर्चेसाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल देणार इस्रायलला भेट

नवी दिल्‍ली, 19 नोव्हेंबर 2025. इस्रायलचे अर्थव्यवस्था आणि उद्योग मंत्री नीर बरकत यांच्या निमंत्रणावरून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल  दिनांक 20 ते 22 नोव्हेंबर 2025 दरम्यान इस्रायलला अधिकृतपणे भेट देणार आहेत. ही भेट भारत आणि इस्रायलमधील वाढत्या धोरणात्मक आणि आर्थिक संबंधांना अधोरेखित करत; व्यापार, तंत्रज्ञान, नवोपक्रम  आणि गुंतवणूक या …

Read More »

केंद्रीय संपर्क राज्यमंत्री डॉ.चंद्रशेखर पेम्मासनी यांनी बाकु मधील अनिवासी भारतीय समुदायाशी साधला संवाद

नवी दिल्‍ली, 19 नोव्हेंबर 2025. केंद्रीय संपर्क राज्यमंत्री डॉ.चंद्रशेखर पेम्मासनी यांनी सोमवारी संध्याकाळी बाकु मधील अनिवासी भारतीय समुदायाशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या. हजारापेक्षा अधिक संख्येने उपस्थिती असलेल्या चैतन्यमयी सोहळ्याच्या आयोजनाचे त्यांनी कौतुक केले. यामध्ये तेल आणि वायू, आतिथ्यशीलता, आणि वस्तुव्यापार अशा आंतरराष्ट्रीय क्षेत्रांतील व्यावसायिकांचा आजच्सया उपस्थितांमध्ये समावेश होता. शिवाय विद्यापीठांचे …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार आणि जल संचय-जन भागीदारी पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (18 नोव्हेंबर 2025) नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार आणि जल संचय-जन भागीदारी पुरस्कार प्रदान केले. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, मानवी संस्कृतीची कथा, ही नदीच्या खोऱ्यात, समुद्रकिनाऱ्यांवर आणि विविध जलस्रोतांच्या आसपास स्थायिक झालेल्या समूहांची कहाणी …

Read More »