Thursday, January 01 2026 | 10:11:00 PM
Breaking News

Matribhumi Samachar

जागतिक हवामान वित्तपुरवठ्याला आकार देण्यासाठी भारताला असलेल्या संधींविषयीचा लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला सामायिक

नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र सिंग यादव यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला असून या लेखामध्ये जागतिक हवामान वित्तपुरवठ्याला अधिक पारदर्शकता आणि सामायिक मानकांच्या साहाय्याने नव्याने आकार देण्यासाठी उपलब्ध संधी अधोरेखित केल्या आहेत. या लेखात भारताचा  हवामान वित्त वर्गीकरण प्रणाली मसुदा आणि …

Read More »

पंतप्रधान 19 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचा करणार दौरा

नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर 2025 पंतप्रधान 19 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूचा दौरा करणार आहेत. सकाळी 10 वाजता पंतप्रधान आंध्र प्रदेशातील पुट्टपार्थी येथील भगवान श्री सत्यसाई बाबा यांचे पवित्र मंदिर आणि महासमाधीला भेट देतील आणि त्यांना आदरांजली अर्पण करतील. पंतप्रधान सकाळी 10:30 वाजता भगवान श्री सत्यसाई बाबा यांच्या …

Read More »

महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारित वीज निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी सहकार्याच्या संधींची चाचपणी करण्याकरता भारतीय अणुऊर्जा महामंडळ, महाजेनको आणि मित्रा यांच्यात सामंजस्य करार

मुंबई , 18 नोव्हेंबर 2025 भारतीय अणुऊर्जा महामंडळ, महाजेनको अर्थात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी आणि मित्रा अर्थात महाराष्ट्र परिवर्तन संस्थेत आज एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली. या कराअंतर्गत महाराष्ट्रात संयुक्तपणे अणुऊर्जा आधारित वीज निर्मिती प्रकल्प उभारणीतील परस्पर सहकार्याच्या शक्यतांची चाचपणी केली जाणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत, …

Read More »

केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी.किशन रेड्डी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात कोल इंडिया पॅव्हेलियनचे उद्घाटन

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2025 केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री  जी. किशन रेड्डी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा (IITF) 2025 मध्ये कोल इंडिया लिमिटेडच्या पॅव्हेलियनचे उद्घाटन केले. कोल इंडिया लिमिटेडच्या पॅव्हेलियनमध्ये ऊर्जा सुरक्षा क्षेत्रातील भारताची प्रगती, वैविध्यपूर्ण प्रकल्प आणि शाश्वत पद्धतींबद्दलचे सादरीकरण, अभ्यागतांचे …

Read More »

हैदराबाद येथील रामोजी उत्कृष्टता पुरस्कार वितरण 2025 च्या उद्घाटन सोहळ्याला उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांची उपस्थिती

नवी दिल्‍ली, 17 नोव्हेंबर 2025. तेलंगणातील हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी येथे आज झालेल्या रामोजी उत्कृष्टता पुरस्कार वितरण 2025 च्या उद्घाटन सोहळ्याला उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रामोजी उत्कृष्टता पुरस्कार सात श्रेणींमध्ये वितरित करण्यात आले : ग्रामीण विकास – अमला अशोक रुया, युथ आयकॉन – श्रीकांत बोंल्ला, …

Read More »

दुर्मिळ मृदा मूलद्रव्यांच्या शोध आणि प्रक्रियांच्या बळकटीकरणासाठी अणुऊर्जा विभागाकडून प्रगत CRM जारी

मुंबई, 17 नोव्हेंबर 2025. अणुऊर्जा विभागाने आज स्वदेशी बनावटीच्या फेरोकार्बोनाटाईट (FC)- BARC B1401 नावाच्या प्रमाणित संदर्भ द्रव्य म्हणजे CRM ची घोषणा केली. विभागाचे सचिव तथा अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ.ए.के.मोहंती यांनी औपचारिकरीत्या सदर CRM वापरात आणल्याचे जाहीर केले. नव्याने विकसित केलेल्या या CRM ची भूमिका- दुर्मिळ मृदा मूलद्रव्यांच्या (REE) खनिजांच्या शोध, उत्खनन …

Read More »

अणुऊर्जा विभागाने (DAE) आणि कोलोजेनेसिस प्रायव्हेट यांनी संयुक्तपणे केले, मधुमेहामुळे पायावर टिकून राहणाऱ्या जखमेवरील नायट्रिक ऑक्साईड-उत्सर्जक लेपपट्टीचे लोकार्पण

मुंबई, 17 नोव्हेंबर 2025. अणुऊर्जा विभागाने (DAE) आणि कोलोजेनेसिस प्रायव्हेट यांनी आज संयुक्तपणे कोलोनोक्स (ColoNoX) या जखमेवरील प्रगत नायट्रिक ऑक्साईड-उत्सर्जक लेपपट्टीचे व्यावसायिक तत्वावरील लोकार्पण केले. भारतात DFU – Diabetic Foot Ulcers अर्थात मधुमेहामुळे पायावर टिकून राहणाऱ्या जखमेवरील प्रभावी उपचारांची वाढती गरज पूर्ण करण्याच्या उद्देशाने या संस्थांनी ही लेपपट्टी विकसित केली आहे. या …

Read More »

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे आशियाई बियाणे संमेलन 2025 चे उद्घाटन; 17 ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीत आयोजित संमेलनात तांत्रिक विषयावर आधारित अनेक सत्रे आणि कार्यशाळांचा समावेश

मुंबई, 17 नोव्हेंबर 2025. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर येथे आशियाई बियाणे संमेलन 2025 चे उद्घाटन झाले. दिनांक 17 ते 21 नोव्हेंबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात तांत्रिक विषयावर आधारित अनेक सत्रांचे आयोजन करण्यात येईल. संमेलनाच्या पहिल्या दिवशी कार्यशाळा आयोजित करण्यात …

Read More »

दूरसंचार विभागाने उत्पादक, आयातदार आणि पुनर्विक्रेत्यांना अनिवार्य IMEI नोंदणी आणि IMEI छेडछाडीच्या परिणामांबद्दल केले सावध

नवी दिल्‍ली, 17 नोव्हेंबर 2025. दूरसंचार उपकरणे ही भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. दूरसंचार नेटवर्क सुरक्षित करण्यासाठी आणि बनावट उपकरणे रोखण्यासाठी, भारत सरकारने दूरसंचार कायदा, 2023 आणि दूरसंचार सायबर सुरक्षा नियम, 2024 अंतर्गत आंतरराष्ट्रीय मोबाइल उपकरण ओळख (IMEI) नोंदणीवर कठोर नियम लागू केले आहेत आणि  छेडछाडीला आळा घातला आहे. दूरसंचार विभागाने …

Read More »

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन नवी दिल्लीत पाचव्या लेखापरीक्षण दिवस सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून सहभागी

भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित पाचव्या लेखापरीक्षण दिवस सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवले. आपल्या भाषणात त्यांनी भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग ) यांचे “जनतेच्या  पैशाचे संरक्षक” म्हणून गौरव करत त्यांच्या भूमिकेचे विशेष महत्त्व अधोरेखित केले. सार्वजनिक निधीचे संरक्षण, सुशासनाची सुनिश्चितता आणि लोकांचे हित जपण्यात कॅगची भूमिका अत्यंत महत्त्वाची …

Read More »