गोवा, 13 ऑगस्ट 2025. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) गोवा आणि गोवा पोलिसांच्या कुंकळी पोलिस स्थानक यांनी 12 ऑगस्ट 2025 रोजी संयुक्तपणे, हर घर तिरंगा रॅली आयोजित केली होती. नागरिकांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व कळावे आणि त्यांच्यात राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने आयोजित ही तिरंगा रॅली एनआयटी गोवा परिसरातून कुंकळी बाजारपेठेच्या दिशेने निघाली. …
Read More »सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत वित्तीय समावेशन योजनांची व्याप्ती वाढवण्यासाठी गोव्यामध्ये फोंडा तालुक्यातील केरीम इथे शिबिराचे आयोजन
गोवा, 13 ऑगस्ट 2025. भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाने सुरू केलेल्या वित्तीय समावेशन योजनांच्या तीन महिन्यांच्या देशव्यापी संपृक्तता मोहिमेचा एक भाग म्हणून, 11.08.2025 रोजी दक्षिण गोव्यातील फोंडा तालुक्यातील केरीम ग्राम पंचायतीमध्ये राज्यस्तरीय बँकर्स समिती (एसएलबीसी), गोवा, द्वारे एक शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रधानमंत्री जन धन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, …
Read More »आयसीएमआर–सीआरएमसीएच तर्फे चंद्रपूर येथे हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी एस.एच.आय.एन.ई उपक्रम आयोजित
मुंबई, 13 ऑगस्ट 2025. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद(आयसीएमआर) – सेंटर फॉर रिसर्च, मॅनेजमेंट अँड कंट्रोल ऑफ हिमोग्लोबिनोपॅथीज (आयसीएमआर–सीआरएमसीएच), चंद्रपूर यांनी 8 ऑगस्ट 2025 (शुक्रवार) रोजी ‘ओपन स्कूल डे’ उपक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवरील आयसीएमआर–एस.एच.आय.एन.ई (नव्याने पुढे येणाऱ्या संशोधकांसाठी विज्ञान आणि आरोग्यविषयक नवोन्मेश) उपक्रमाचा भाग असून, देशातील सर्व …
Read More »क्रूड ऑइलच्या वायद्यात 62 रुपयांची घसरणः सोन्याच्या वायद्यात 236 रुपयांची आणि चांदीच्या वायद्यात 1464 रुपयांची वाढ
मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 121088.05 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 14665.42 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 106420.94 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स ऑगस्ट वायदा 23424 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …
Read More »18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलीय भौतिकी ऑलिंपियाडसाठी पंतप्रधानांनी दिलेला व्हिडिओ संदेश
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2025. आदरणीय अतिथी, मान्यवर प्रतिनिधी, शिक्षक, मार्गदर्शक आणि माझ्या प्रिय बुद्धिमान युवा मित्रांनो, नमस्कार! 64 देशांमधील 300 हून अधिक बुद्धिमान युवकांशी जोडले जाणे हा आनंददायी अनुभव आहे. 18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलीय भौतिकी ऑलिंपियाडसाठी मी तुमचे भारतात हार्दिक स्वागत करतो. भारतात परंपरेचा नवोन्मेषाशी , अध्यात्माचा विज्ञानाशी …
Read More »केंद्रीय मंत्रिमंडळाकडून लखनौ मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा-1बी ला मंजुरी – 11.165 किमी लांबी, 12 स्थानके, एकूण खर्च 5,801 कोटी रुपये
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेशातील लखनौ मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा-1बी ला मंजुरी दिली आहे. या टप्प्यात 11.165 किमी लांबीचा मार्ग असून (7 भुयारी व 5 उन्नत स्थानके) अश्या एकूण 12 स्थानकांचा समावेश आहे. टप्पा-1बी कार्यान्वित झाल्यानंतर लखनौ शहरात 34 किमी लांबीचे सक्रिय …
Read More »केंद्रीय मंत्रिमंडळाची ओडिशा, पंजाब आणि आंध्र प्रदेशातील 4600 कोटी रुपयांच्या सेमीकंडक्टर उत्पादन एकाशांना मंजुरी
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सेमीकंडक्टर अभियानाअंतर्गत (आय एस एम) आणखी चार सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिली. आधीच मंजूर झालेले सहा प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात आहेत.भारतातील सेमीकंडक्टर परिसंस्था वेगवान होत आहे, आज मंजूर केलेले चार प्रस्ताव SiCSem, कॉन्टिनेंटल डिव्हाइस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (CDIL), 3D …
Read More »भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाशी साधला संवाद
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2025. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि अधिकृत प्रतिनिधी ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी आज नवी दिल्लीतील निर्वाचन सदन येथे संवाद साधला. शिष्टमंडळाने काही सूचना सादर केल्या. पार्श्वभूमी विविध राष्ट्रीय …
Read More »व्यापार करारासंदर्भात पंतप्रधानांनी घेतलेल्या ठोस भूमिकेबद्दल शेतकरी कृतज्ञ
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2025 मोठ्या संख्येने आज शेतकरी संघटनांचे प्रमुख आणि देशातील कानाकोपऱ्यातून आलेल्या शेतकरी बंधू आणि भगिनींनी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारच्या ठोस निर्णयाचे स्वागत करत आभार मानले. नवी दिल्लीतील पुसा संकुल …
Read More »सोन्याच्या वायद्यात 263 रुपयांची, चांदीच्या वायद्यात 153 रुपयांची आणि क्रूड ऑइलच्या वायद्यात 15 रुपयांची घसरण
मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 96546.05 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 11725.52 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 84818.99 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स ऑगस्ट वायदा 23270 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …
Read More »
Matribhumi Samachar Marathi