Thursday, January 01 2026 | 07:24:44 AM
Breaking News

Matribhumi Samachar

सोन्याच्या वायद्यात 1286 रुपयांची आणि चांदीच्या वायद्यात 1539 रुपयांची घसरण: क्रूड ऑइलच्या वायद्यात 6 रुपयांची वाढ

मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 126023.66 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 21456.01 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 104565.05 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स ऑगस्ट वायदा 23384 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …

Read More »

जागतिक सिंह दिन 2025 उद्या गुजरातमध्ये साजरा केला जाणार

नवी दिल्‍ली, 9 ऑगस्‍ट 2025. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, गुजरात सरकारच्या वन व पर्यावरण विभागाच्या सहकार्याने, 10 ऑगस्ट 2025 रोजी गुजरातमधील देवभूमी द्वारका जिल्ह्यातील बर्दा वन्यजीव अभयारण्यात जागतिक सिंह दिन – 2025  साजरा करणार आहे. या उत्सवाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र …

Read More »

जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमात सर्व वक्त्यांनी आदिवासी कल्याणासाठी शिक्षणच एकमेव उपाय असल्यावर दिला भर

पुणे, 9 ऑगस्ट 2025. घोडेगाव (ता. आंबेगाव), पुणे येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त एका भव्य आदिवासी सांस्कृतिक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्यांतील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव; केंद्रीय  संचार ब्युरो व आदिवासी सांस्कृतिक समिती, घोडेगाव यांच्या संयुक्त …

Read More »

भारतातील ई-सेवांच्या एकूण संख्येने ओलांडला 22 हजाराचा टप्पा; ई-सेवांच्या संपृक्ततेसाठी भावी मार्गक्रमणावर केली चर्चा

नवी दिल्‍ली, 9 ऑगस्‍ट 2025. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभाग (DARPG) ने RTS आयुक्तांच्या सहकार्याने ‘NeSDA Way Forward’ अंतर्गत सार्वजनिक सेवा वितरण चौकट अधिक मजबूत करण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या RTS आयोगांसोबत बैठक घेतली.  08 ऑगस्ट 2025 रोजी डीएआरपीजीचे सचिव व्ही. श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चंदीगड, पंजाब, उत्तराखंड, मेघालय, आसाम, …

Read More »

डीएआरपीजी ने राष्ट्रीय ई-प्रशासन पुरस्कार योजना 2026 ची अधिसूचना केली जारी

नवी दिल्‍ली, 9 ऑगस्‍ट 2025. केंद्रीय प्रशासकीय सुधार आणि लोक तक्रार विभागाने (डीएआरपीजी) 23व्या राष्ट्रीय ई-प्रशासन पुरस्कार (एनएईजी) 2026 साठी योजनेची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. राष्ट्रीय ई-प्रशासन पुरस्कारांसाठी 1 सप्टेंबर 2025 पासून वेब पोर्टल (http://www.nceg.gov.in) वर नामांकने सादर करता येतील. नामांकने सादर करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2025 असेल. ई-प्रशासनासाठी …

Read More »

सोन्याच्या वायद्यात 252 रुपयांची, चांदीच्या वायद्यात 614 रुपयांची आणि क्रूड ऑइलच्या वायद्यात 45 रुपयांची वाढ

मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 123111.34 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 24670.7 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 98439.15 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स ऑगस्ट वायदा 23636 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम.एस.स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित

नवी दिल्‍ली, 7 ऑगस्‍ट 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील आयसीएआर- पुसा येथे आयोजित करण्यात आलेल्या एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले आणि उपस्थितांना संबोधित केले. प्राध्यापक एम एस स्वामिनाथन हे एक  द्रष्टे  होते ज्यांचे योगदान कोणत्याही एका युगापुरते सीमित नव्हते , असे त्यांना आदरांजली वाहताना पंतप्रधानांनी सांगितले. …

Read More »

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी सायबरविश्वाशी संबंधित कारवाई आणि तिन्ही सेनादलांची संयुक्त कारवाई यासंदर्भात संयुक्त तत्वप्रणालीच्या अवर्गीकृत आवृत्त्या केल्या जारी

नवी दिल्‍ली, 7 ऑगस्‍ट 2025. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) आणि केंद्रीय संरक्षण व्यवहार विभाग सचिव जनरल अनिल चौहान यांनी आज 07 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे आयोजित दल प्रमुखांच्या समितीच्या बैठकीत सायबरविश्वाशी संबंधित कारवाई आणि तिन्ही सेनादलांच्या संयुक्त कारवाई यासंदर्भात संयुक्त तत्वप्रणालीच्या अवर्गीकृत आवृत्त्या जारी केल्या. या तत्वप्रणालींचे अवर्गीकरण युध्द …

Read More »

सोन्याच्या वायद्यात 308 रुपयांची आणि चांदीच्या वायद्यात 1605 रुपयांची वाढ: क्रूड ऑइलच्या वायद्यात 49 रुपयांची घसरण

मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 113442.39 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 23664.99 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 89776.06 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स ऑगस्ट वायदा 23582 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …

Read More »

पंतप्रधानांनी कर्तव्य भवन राष्ट्राला समर्पित केले

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्तव्य भवनाचे राष्ट्रार्पण केले. ही वास्तू म्हणजे जनसेवेप्रति अतूट निर्धार आणि अथक प्रयत्नांचे प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कर्तव्य भवनामुळे धोरणे आणि योजना जलदगतीने लोकांपर्यंत पोहोचवायला मदत होण्यासोबतच, देशाच्या विकासाला एक नवी गती मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कर्तव्य भवन हे …

Read More »