Saturday, January 10 2026 | 03:53:40 AM
Breaking News

Matribhumi Samachar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन आणि दूरदृष्टीला अभिवादन करणाऱ्या नमोत्सव या भव्य मल्टीमीडिया सांगितिक महोत्सवाने अहमदाबाद झाले मंत्रमुग्ध

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2025. अहमदाबादसाठी काल ‘नमोत्सव’ या भव्य सादरीकरणामुळे कालची संध्याकाळ म्हणजे अभिमान, संस्कृती आणि प्रेरणेचा एक अविस्मरणीय अनुभव ठरला. नमोत्सव या  एक भव्य संगीतमय मल्टीमीडिया कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन, नेतृत्व आणि त्यांच्या दूरदर्शी प्रवासाचे गुणगान करण्यात आले. ‘संस्कारधाम’ द्वारे आयोजित या 3-दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रेक्षकांनी तुडुंब …

Read More »

आयएनएसव्ही कौंडिण्यने आपल्या पहिल्या सागरी प्रवासाला केली सुरुवात

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2025. भारतीय नौदलाच्या  स्वदेशी बनावटीच्या, पारंपरिक शिवणकाम केलेल्या जहाजाने ‘आयएनएसव्ही कौंडिण्य’ ने 29 डिसेंबर 2025 रोजी गुजरातच्या पोरबंदरहून ओमानमधील मस्कतच्या दिशेने आपल्या पहिल्या परदेशी सागरी प्रवासाला सुरुवात केली. ही ऐतिहासिक मोहीम भारताच्या प्राचीन सागरी वारशाला पुनरुज्जीवित करण्याच्या, तो समजून घेण्याच्या आणि एका प्रत्यक्ष सागरी प्रवासाद्वारे वारशाचा गौरव …

Read More »

नोव्हेंबर 2025 मधील औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा त्वरित अंदाज आणि वापर आधारित निर्देशांक जाहीर (पायाभूत वर्ष 2011-12=100)

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2025. ​उत्पादन क्षेत्रातील 8.0 टक्के वाढीमुळे, नोव्हेंबर 2025 मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने वर्षांगणिक पातळीवर 6.7 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. या वाढीअंतर्गत प्रामुख्याने मूळ धातू आणि धातूच्या उत्पादनांची निर्मिती, औषधनिर्माण आणि मोटार वाहने ही क्षेत्रे आघाडीवर आहेत. ​पावसाळा संपल्यामुळे आणि लोह खनिजासारख्या धातू खनिजांच्या उत्पादनात झालेल्या भरभक्कम …

Read More »

राष्ट्रपतींनी आयएनएस वाघशीर या पाणबुडीमधून केला प्रवास

नवी दिल्‍ली, 28 डिसेंबर 2025. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पश्चिम किनाऱ्यावर पाणबुडी आयएनएस वाघशीरमधून पाण्याखालून प्रवास केला. नौदलप्रमुख ऍडमिरल दिनेश के. त्रिपाठी यावेळी राष्ट्रपतींसोबत होते. त्यांनी आज (डिसेंबर 28, 2025) कर्नाटकातील कारवार नौदल बंदर येथे पाणबुडीमध्ये प्रवेश केला. सुमारे 2 तास चाललेल्या या फेरीदरम्यान त्यांनी पाणबुडीतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (129 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

नवी दिल्‍ली, 28 डिसेंबर 2025 माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. ‘मन की बात’ मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत, तुमचं अभिनंदन. काही दिवसातच 2026 हे वर्ष सुरू होणार आहे आणि आज जेव्हा मी तुमच्याशी बोलत आहे, गेल्या संपूर्ण वर्षाच्या आठवणी मनात पिंगा घालत आहेत – अनेक छायाचित्रे, अनेक चर्चा, अनेक उपलब्धी, ज्यांनी देशाला …

Read More »

शांती विधेयकाची मोदी सरकारच्या सर्वात मोठ्या विज्ञान सुधारणांपैकी एक म्हणून इतिहासात नोंद होईल – डॉ. जितेंद्र सिंह

नवी दिल्‍ली, 28 डिसेंबर 2025. शांती (एसएचएएनटीआय) विधेयकाची मोदी सरकारच्या विज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठ्या सुधारणांपैकी एक म्हणून इतिहासात नोंद होईल, असे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज इथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. संसदीय चर्चांमध्ये सुधारणा प्रामुख्याने सार्वजनिक कल्याण योजना आणि प्रशासनात्मक उपायांपुरत्या मर्यादित राहिल्या असल्या, तरी देशाची दीर्घकालीन …

Read More »

प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रवासी सहाय्यता नियंत्रण कक्ष (PACR) केला स्थापन

नवी दिल्‍ली, 28 डिसेंबर 2025. भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राने गेल्या दशकात, विशेषतः गेल्या अकरा वर्षांत, अभूतपूर्व वाढ अनुभवली असून प्रवासी वाहतूक आणि संपर्क व्यवस्थेत मोठी वाढ झाली आहे. या विस्तारामुळे मोठे यश मिळाले असली तरी त्यासोबतच उड्डाण विलंब, परताव्याशी संबंधित तक्रारी, सामान विषयक समस्या, गर्दी, लांबच लांब रांगा आणि गर्दीच्या वेळी …

Read More »

नॅशनल टेस्ट हाऊसने संशोधन, चाचणी आणि प्रशिक्षणातील सहकार्यासाठी डीआरडीओच्या डीएमएसआरडीई प्रयोगशाळेसोबत केला सामंजस्य करार

नवी दिल्‍ली, 28 डिसेंबर 2025. ग्राहक व्यवहार विभागांतर्गत ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या नॅशनल टेस्ट हाऊस (NTH) या संस्थेने, भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ची एक प्रयोगशाळा – डिफेन्स मटेरियल्स अँड स्टोअर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (DMSRDE) सोबत संशोधन, चाचणी आणि प्रशिक्षण …

Read More »

ग्राहकांचे सक्षमीकरण : राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनद्वारे 8 महिन्यांत 31 क्षेत्रांमध्ये 45 कोटी रुपयांची परतफेड

नवी दिल्‍ली, 27 डिसेंबर 2025. भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाची प्रमुख उपक्रम असलेली राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन (NCH/एनसीएच) अर्थात राष्ट्रीय ग्राहक मदतक्रमांक देशभरातील ग्राहकांच्या तक्रारींचे प्रभावी, वेळेत व न्यायालयपूर्व टप्प्यावर निवारण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. 25 एप्रिल ते 26 डिसेंबर 2025 या आठ महिन्यांच्या कालावधीत हेल्पलाईनने 31 क्षेत्रांतील परतफेडीशी संबंधित 67,265 …

Read More »

15 वी निवृत्तीवेतन अदालत नवी दिल्लीतील आयआयपीए (IIPA) इथे संपन्न; 1087 प्रलंबित निवृत्तीवेतन तक्रारींचे निवारण

नवी दिल्‍ली, 27 डिसेंबर 2025. नवी दिल्ली इथल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (IIPA) मध्ये 24 डिसेंबर 2025 रोजी 15 वी निवृत्तीवेतन अदालत पार पडली. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या सचिव रचना शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही अदालत आयोजित करण्यात आली होती. या निवृत्तीवेतन अदालतीमध्ये संरक्षण, गृह, वित्त, टपाल, गृहनिर्माण आणि …

Read More »