Thursday, January 01 2026 | 06:53:38 AM
Breaking News

Matribhumi Samachar

आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ 10 जुलै रोजी सारनाथ येथे आषाढ पौर्णिमा – धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करणार

नवी दिल्‍ली, 8 जुलै 2025. सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत, आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ (आय बी सी) आणि महाबोधी सोसायटी ऑफ इंडिया यांनी, गुरुवारी, 10 जुलै 2025 रोजी आषाढ पौर्णिमा – धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्यासाठी सारनाथ येथील मूलगंध कुटी विहार येथे एका पवित्र  आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांनी …

Read More »

करदात्यांचा सहभाग वाढवण्यासाठी सीजीएसटी ठाणे द्वारे जनसंपर्क कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई, 8 जुलै 2025. करदात्यांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि उद्योगांबरोबरचे संबंध मजबूत करण्यासाठी, सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क ठाणे आयुक्तालयाने 7 जुलै 2025 रोजी जनसंपर्क कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींचा सक्रिय सहभाग होता. आपल्या उद्घाटनपर भाषणात, सीजीएसटी आणि ठाण्याच्या केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्तांनी आयुक्तालयाच्या जीएसटी संकलनाच्या कामगिरीची …

Read More »

पीएम जनधन योजनेतील निष्क्रिय खाती बंद करण्याबाबत बँकांना कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत- वित्त सेवा विभाग

नवी दिल्‍ली, 8 जुलै 2025. पीएम जनधन योजनेतील निष्क्रिय खाती बंद करण्याबाबत माध्यमांमध्ये पसरलेल्या  वृत्तांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्त विभागाने अशा वृत्तांचे खंडन करत, स्पष्ट केले आहे, की अशा प्रकारचे  कोणतेही निर्देश बँकांना देण्यात आलेले नाहीत. पीएम जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना तसेच इतर कल्याणकारी …

Read More »

‘कला सेतू’ स्टार्ट-अप्ससमोर भारतीय भाषांमधील मजकुरातून मल्टीमीडिया आशय निर्मितीसाठी स्केलेबल एआय साधने तयार करण्याचे ठेवत आहे आव्हान

नवी दिल्‍ली, 8 जुलै 2025. भारताच्या डिजिटल शासनाचा प्रवास वेगवान होत असताना, नागरिकांशी त्यांच्या स्वतःच्या भाषेत, तात्काळ आणि प्रभावीपणे संवाद साधण्याची क्षमता यापूर्वी कधीही नव्हती इतकी महत्त्वाची झाली आहे. लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी अर्थपूर्ण संपर्क प्रस्थापित करण्यासाठी प्रमाण, वेग आणि विविधता यांच्यासह वेग कायम राखण्यामध्ये आशय निर्मितीच्या पारंपरिक पद्धतींना मर्यादा येत आहेत. …

Read More »

ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे 17 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान झाले सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 6-7 जुलै 2025 ला  ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे आयोजित केलेल्या सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभाग घेतला.जागतिक स्तरावर प्रशासनात सुधारणा, साउथ ग्लोबल  देशांचा आवाज अधिक बुलंद करणे, शांतता आणि सुरक्षा, बहुपक्षीयता बळकट करणे, विकासाचे मुद्दे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासह ब्रिक्स कार्यक्रम सूचीवरील विविध मुद्द्यांवर सर्व नेत्यांनी फलदायी चर्चा केली. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी  जिव्हाळ्याने केलेल्या आदरातिथ्याबद्दल आणि शिखर …

Read More »

खाजगी क्षेत्राच्या वाढत्या सहभागामुळे,आपली जबाबदारी आता नियंत्रकाची नसून,सुविधा देणाऱ्याची आहे

नवी दिल्ली, 7 जुलै 2025. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 07 जुलै 2025 रोजी नवी दिल्ली येथे महानियंत्रक, संरक्षण लेखा विभागाच्या (डीएडी) परिषदेला संबोधित केले. त्यांनी सशस्त्र दलांची परिचालन सज्जता आणि आर्थिक तत्परता यांना बळकटी देण्यात विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा उल्लेख केला आणि आपल्या सैन्याचे शौर्य …

Read More »

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे बिमस्टेक देशांसाठी मुंबईत टाटा मेमोरियल केंद्रात कर्करोग उपचारासंदर्भात विशेष प्रशिक्षण कार्यक्रम

मुंबई, 7 जुलै 2025. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (एमईए) आज 07 जुलै 2025 रोजी मुंबईत टाटा मेमोरियल केंद्र येथे बिमस्टेक (बहुक्षेत्रीय तंत्रज्ञान आणि आर्थिक सहकार्यावर आधारित बंगालच्या उपसागराशी संबंधित उपक्रम) देशांसाठी टाटा मेमोरियल केंद्रात कर्करोग उपचारासंदर्भात विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच 6 व्या बिमस्टेक शिखर परिषदेत …

Read More »

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पुण्यात ‘एबीसी प्रो बास्केटबॉल लीग’ च्या चौथ्‍या आवृत्तीचा केला प्रारंभ

नवी दिल्ली, 7 जुलै 2025. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत काल, 6 जुलै 2025 रोजी पुण्यातील खराडी येथील राजाराम भिकू पठारे स्टेडियममध्ये एबीसी प्रो बास्केटबॉल लीगच्या चौथ्‍या हंगामाचे उद्घाटन झाले. सक्षम युवक आणि चैतन्यशील क्रीडा संस्कृती वर भर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ दृष्टीकोनाला आणि  ‘खेलो भारत …

Read More »

पंतप्रधानांनी अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेव्हिअर मिली यांची घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष महामहीम जेव्हिअर मिली यांची भेट घेतली. पंतप्रधान कासा रोझादामध्ये पोहोचले, तेव्हा राष्ट्राध्यक्ष मिली यांनी त्यांचे मन:पूर्वक स्वागत केले. काल बुएनोस आयर्समध्ये आगमनानंतर पंतप्रधानांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. ही भेट विशेष महत्त्वाची आहे, कारण 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला झालेली भारतीय पंतप्रधानांची ही पहिली द्विपक्षीय भेट आहे. भारत-अर्जेंटिना संबंधांचे हे …

Read More »

संरक्षण लेखा विभागाने 7 जुलै रोजी नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या नियंत्रक परिषद 2025 चे संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन

संरक्षण लेखा विभागाने (डीएडी) 7 ते 9 जुलै 2025 दरम्यान नवी दिल्लीतील डीआरडीओ भवनातील डॉ. एसके कोठारी सभागृहात नियंत्रक परिषद 2025 चे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद्घाटन सात जुलै रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, तिन्ही सेना दलांचे प्रमुख, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, आर्थिक सल्लागार (संरक्षण सेवा) …

Read More »