नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2025. पंतप्रधानांच्या दृष्टिकोनानुसार, पेन्शनधारक/ निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंबातील अन्य पेन्शनधारकांसाठी “जीवन सुलभता” वाढविण्याच्या हेतूने, भारत सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने पेन्शन धोरणात आणि पेन्शनशी संबंधित प्रक्रियांचे डिजिटायझेशन करण्यासाठी अनेक प्रगतीशील उपाययोजना सुरू केल्या आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ’प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (26 डिसेंबर 2025) नवी दिल्ली येथे आयोजित एका समारंभात, शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, क्रीडा, कला आणि संस्कृती, तसेच विज्ञान- तंत्रज्ञान या क्षेत्रांत अपवादात्मक कामगिरी करणाऱ्या मुलांना “प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’’ प्रदान केले. या प्रसंगी बोलताना राष्ट्रपतींनी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर बाल दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे ‘वीर बाल दिना’निमित्त आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाला संबोधित केले. कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशभरातून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले आणि उपस्थित मुलांना संबोधित केले. ते म्हणाले की, आज देश वीर बाल दिवस साजरा करत आहे. यावेळी सादर झालेल्या …
Read More »केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ग्राहकांची सुरक्षा आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्याकरिता अगरबत्तीसाठी नवीन बीआयएस मानक जारी केले
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2025. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी, अगरबत्ती साठी बीआयएस अर्थात भारतीय मानक ब्युरो द्वारे विकसित केलेले, भारतीय मानक ‘आयएस 19412:2025 – अगरबत्ती’, तपशील जारी केले. राष्ट्रीय ग्राहक दिन 2025 च्या निमित्ताने नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित कार्यक्रमात हे मानक प्रकाशित …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संथाली भाषेतील भारतीय राज्यघटनेचे प्रकाशन
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (25 डिसेंबर 2025) राष्ट्रपती भवन येथे आयोजित एका समारंभात संथाली भाषेमधील भारतीय राज्य घटनेचे प्रकाशन केले. यावेळी राष्ट्रपतींनी उपस्थितांना संबोधितही केले. या प्रकाशनामुळे भारतीय राज्यघटना आता ‘ओल चिकी’ लिपी आणि संथाली भाषेत उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले. संथाली भाषिकांसाठी ही अभिमानाची …
Read More »उपराष्ट्रपतींनी नवी दिल्लीत पंडित मदन मोहन मालवीय यांच्या संकलित वाङ्मयाची अंतिम मालिका ‘महामना वाङ्मय’ प्रकाशित केली
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2025. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे महामना पंडित मदन मोहन मालवीय यांच्या संकलित साहित्याची अंतिम मालिका ‘महामना वाङ्मय’ प्रकाशित केली. उपस्थितांना संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी महामना मालवीय यांचे वर्णन एक थोर राष्ट्रभक्त, पत्रकार, समाजसुधारक, वकील, मुत्सद्दी, शिक्षणतज्ज्ञ आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचे ख्यातनाम …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लखनौ इथल्या राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील लखनौ इथल्या राष्ट्र प्रेरणा स्थळाचे उद्घाटन झाले. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवन आणि आदर्शांचा गौरव करण्यासाठी याची उभारणी केली आहे. यावेळी पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंती दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमाला …
Read More »1 जानेवारी 2026 पासून भारत स्विकारणार ‘किंबर्ले प्रोसेस’ या यंत्रणेचे प्रतिष्ठित अध्यक्षपद
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2025. ‘किंबर्ले प्रोसेस’ च्या (KP – जगभरातील कच्च्या हिऱ्यांचा व्यापार सुरक्षित व पारदर्शक बनवण्यासाठीची जागतिक आंतरराष्ट्रीय यंत्रणा) आमसभेत, या यंत्रणेच्या अध्यक्षपदासाठी भारताची निवड झाली आहे. येत्या 1 जानेवारी 2026 पासून या भारत या अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारेल. किंबर्ले प्रोसेस हा जगभरातील देश, आंतरराष्ट्रीय हिरे उद्योग व नागरी समुदायांचा …
Read More »केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षेच्या निकालाबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल कोचिंग संस्थेला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ठोठावला 11 लाख रुपयांचा दंड
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2025. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने व्हिजन आयएएस (अजय व्हिजन एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड) या संस्थेला 11 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नागरी सेवा परीक्षा 2022 आणि 2023 च्या निकालांबाबत आपल्या अधिकृत संकेतस्थळावर दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करून ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे उल्लंघन केल्याप्रकरणी प्राधिकरणाने ही कारवाई केली …
Read More »भारतीय संरक्षण लेखा सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2025. भारतीय संरक्षण लेखा सेवेतील (2025 तुकडी) प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आज (24 डिसेंबर, 2025) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारतीय संरक्षण लेखा सेवेचे अधिकारी भारतीय सशस्त्र दल आणि संबंधित संस्थांच्या आर्थिक संसाधनांच्या व्यवस्थापनात एक महत्त्वाचे स्थान भूषवतात. अर्थसंकल्प …
Read More »
Matribhumi Samachar Marathi