Wednesday, December 31 2025 | 08:47:15 PM
Breaking News

Matribhumi Samachar

पंतप्रधान अंतर्वासिता योजनेच्या (PMIS) पथदर्शी टप्प्याच्या दुसऱ्या फेरीच्या प्रारंभाने पुन्हा एकदा अर्जदारांसाठी ही योजना खुली झाली आहे

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025 पंतप्रधान अंतर्वासिता योजनेच्या (PMIS) पथदर्शी टप्प्याच्या दुसऱ्या फेरीच्या प्रारंभाने पुन्हा एकदा अर्जदारांसाठी ही योजना खुली झाली आहे. पहिल्या फेरीत 6 लाखांपेक्षा जास्त अर्ज आल्यावर, दुसऱ्या फेरीत भारतातील 730 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये आघाडीच्या कंपन्यांमध्ये एक लाखांपेक्षा जास्त अंतर्वासिता संधी उपलब्ध करण्यात येत आहेत. तेल, वायू आणि …

Read More »

नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी विमान चालकांसाठी डिजिटल परवाना केला जारी

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025 केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी आज विमान चालकांसाठी इलेक्ट्रॉनिक कार्मिक परवाना जारी केला.भारताच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रात सुरक्षा, संरक्षण आणि कार्यक्षमता यांना चालना देण्यासाठी तसेच आधुनिकता आणण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संस्थेकडून (ICAO )मंजुरी मिळाल्यानंतर …

Read More »

पंतप्रधानांनी मिझोरामच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरामच्या जनतेला त्यांच्या राज्य स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.मिझो संस्कृती,वारसा आणि सौहार्दाचे सुंदर मिश्रण प्रतिबिंबित करते,असे मोदी म्हणाले. मिझोरामची प्रगती होत राहो आणि त्याचा शांतता,विकास आणि प्रगतीचा प्रवास पुढील काही वर्षांत नवी उंची गाठो अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशच्या नागरिकांना त्यांच्या स्थापना दिनाबद्दल दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेश स्थापना दिनाबद्दल तेथील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.अरुणाचल प्रदेश हा समृद्ध परंपरा आणि निसर्गाशी जवळीक यासाठी ओळखला जातो,असे मोदी यांनी म्हटले आहे भावी काळातही अरुणाचल प्रदेशाची समृद्धी वाढत राहो आणि प्रगती तसेच ऐक्य असेच बहरत राहो’ असेही मोदी यांनी  म्हटले आहे. …

Read More »

पाच देशांच्या राजदूतांनी आपली ओळखपत्रे राष्ट्रपतींकडे केली सादर

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 20 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवन येथे एका सोहळ्यात पनामा , गयाना, सुदान , डेन्मार्क आणि पॅलेस्टाईन या देशांचे राजदूत/उच्चायुक्त यांची ओळखपत्रे स्वीकारली. 1.अलन्सो कोरिया मेग्युएल,पनामाचे राजदूत 2.धर्मा कुमार सिराज ,गयानाचे उच्चायुक्त 3.मोहम्मद अब्दुल्ला अली एंल्टोम,सुदानचे राजदूत 4.रस्मुस अबिलदगार्ड क्रिस्टेनसेन,डेन्मार्कचे राजदूत …

Read More »

नव्या फास्टॅग नियमाबद्दल स्पष्टीकरण

नवी दिल्‍ली, 19 फेब्रुवारी 2025. फास्टॅग वापरापूर्वी 60 मिनिटे आणि वापरानंतर 10 मिनिटे सुरू नसेल (ऍक्टीव्ह) तर त्यावरील व्यवहार नाकारले जात असल्याच्या नियमातील बदलासंदर्भात काही प्रकाशनांकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांसंदर्भात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) असे स्पष्टीकरण देत आहे की 28.01.2025 रोजी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून जारी करण्यात आलेले …

Read More »

रेझोनेट : द ईडीएम चॅलेंज

नवी दिल्‍ली, 19 फेब्रुवारी 2025 प्रस्तावना रेझोनेट: द ईडीएम चॅलेंज आता जागतिक दृक्श्राव्य मनोरंजन परिषदेच्या (वेव्हज) कार्यक्रमात मध्यवर्ती स्थान मिळवण्यासाठी सज्ज असून ही स्पर्धा संगीत निर्मिती तसेच प्रत्यक्ष सादरीकरणातील नवोन्मेष, सर्जनशीलता तसेच सहयोगी संबंध साजरे करत इलेक्ट्रॉनिक नृत्य संगीत (ईडीएम) क्षेत्रातील जागतिक प्रतिभांना एकत्र आणणारे आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण …

Read More »

‘अचप्पाज् अल्बम’ हा एनएफडीसीचा मल्याळम चित्रपट बर्लिनेलच्या युरोपियन फिल्म मार्केट 2025 मध्ये प्रदर्शित

मुंबई, 19 फेब्रुवारी 2025. भारतीय चित्रपटसृष्टीच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारा, ‘अचप्पाज् अल्बम’ (इंग्रजी शीर्षक: ग्रॅम्पाज् अल्बम), हा एक हृदयस्पर्शी मल्याळम भाषेतील बालचित्रपट, जर्मनीत सुरू असलेल्या बर्लिन चित्रपट महोत्सव 2025 चा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या युरोपियन फिल्म मार्केट (ईएफएम) मध्ये प्रदर्शित झाला. पिढ्यानपिढ्यांच्या कौटुंबिक बंधावरील एक अनोखे नाट्य सादर करणारा …

Read More »

क्वालालंपूर येथे झालेल्या 13 व्या मलेशिया-भारत संरक्षण सहकार्य समितीच्या बैठकीचे संरक्षण सचिवांनी भूषवले अध्यक्षपद

नवी दिल्‍ली, 19 फेब्रुवारी 2025. मलेशियात क्वालालंपूर येथे 19 फेब्रुवारी 2025 रोजी मलेशिया-भारत संरक्षण सहकार्य समिती (MIDCOM) च्या 13 व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि मलेशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे सचिव लोकमान हकीम बिन अली यांनी या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. अलीकडच्या काळात दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमधील नियमित सहभागासह …

Read More »

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांची राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजला भेट

नवी दिल्‍ली, 19 फेब्रुवारी 2025. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी 19 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालयाला भेट दिली. भारतीय सशस्त्र दलाच्या भावी नेतृत्वाला आकार देण्यात संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरआयएमसीचे कमांडंट, प्राध्यापक आणि छात्रांकडून जनरल चौहान यांचे प्रेमाने तसेच संपूर्ण लष्करी शिष्टाचारानुसार …

Read More »