नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2025. फास्टॅग वापरापूर्वी 60 मिनिटे आणि वापरानंतर 10 मिनिटे सुरू नसेल (ऍक्टीव्ह) तर त्यावरील व्यवहार नाकारले जात असल्याच्या नियमातील बदलासंदर्भात काही प्रकाशनांकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांसंदर्भात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) असे स्पष्टीकरण देत आहे की 28.01.2025 रोजी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून जारी करण्यात आलेले …
Read More »रेझोनेट : द ईडीएम चॅलेंज
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2025 प्रस्तावना रेझोनेट: द ईडीएम चॅलेंज आता जागतिक दृक्श्राव्य मनोरंजन परिषदेच्या (वेव्हज) कार्यक्रमात मध्यवर्ती स्थान मिळवण्यासाठी सज्ज असून ही स्पर्धा संगीत निर्मिती तसेच प्रत्यक्ष सादरीकरणातील नवोन्मेष, सर्जनशीलता तसेच सहयोगी संबंध साजरे करत इलेक्ट्रॉनिक नृत्य संगीत (ईडीएम) क्षेत्रातील जागतिक प्रतिभांना एकत्र आणणारे आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण …
Read More »‘अचप्पाज् अल्बम’ हा एनएफडीसीचा मल्याळम चित्रपट बर्लिनेलच्या युरोपियन फिल्म मार्केट 2025 मध्ये प्रदर्शित
मुंबई, 19 फेब्रुवारी 2025. भारतीय चित्रपटसृष्टीच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवणारा, ‘अचप्पाज् अल्बम’ (इंग्रजी शीर्षक: ग्रॅम्पाज् अल्बम), हा एक हृदयस्पर्शी मल्याळम भाषेतील बालचित्रपट, जर्मनीत सुरू असलेल्या बर्लिन चित्रपट महोत्सव 2025 चा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या युरोपियन फिल्म मार्केट (ईएफएम) मध्ये प्रदर्शित झाला. पिढ्यानपिढ्यांच्या कौटुंबिक बंधावरील एक अनोखे नाट्य सादर करणारा …
Read More »क्वालालंपूर येथे झालेल्या 13 व्या मलेशिया-भारत संरक्षण सहकार्य समितीच्या बैठकीचे संरक्षण सचिवांनी भूषवले अध्यक्षपद
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2025. मलेशियात क्वालालंपूर येथे 19 फेब्रुवारी 2025 रोजी मलेशिया-भारत संरक्षण सहकार्य समिती (MIDCOM) च्या 13 व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि मलेशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे सचिव लोकमान हकीम बिन अली यांनी या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. अलीकडच्या काळात दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमधील नियमित सहभागासह …
Read More »चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांची राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजला भेट
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2025. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी 19 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालयाला भेट दिली. भारतीय सशस्त्र दलाच्या भावी नेतृत्वाला आकार देण्यात संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरआयएमसीचे कमांडंट, प्राध्यापक आणि छात्रांकडून जनरल चौहान यांचे प्रेमाने तसेच संपूर्ण लष्करी शिष्टाचारानुसार …
Read More »पंतप्रधान येत्या 21 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्ली येथे एसओयुएल (सोल) लीडरशिप कॉन्क्लेव्हच्या पहिल्या वर्षीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 21 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे एसओयुएल (सोल) लीडरशिप कॉन्क्लेव्हच्या पहिल्या वर्षीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील. या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असलेले भूतानचे पंतप्रधान दाशो त्शेरिंग …
Read More »ऍडवान्सड केमिस्ट्री सेल (एसीसी ) अर्थात प्रगत रसायन संचयिका बॅटरी साठवणूक योजनेसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत 10 गिगावॅट तास क्षमता निर्मितीसाठी रिलायन्स न्यू एनर्जी बॅटरी लिमिटेडसोबत कार्यक्रम करारावर स्वाक्षरी
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2025. भारताच्या प्रगत बॅटरी उत्पादन क्षेत्रासाठी एक मोठा टप्पा सर करत भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाने रिलायन्स न्यू एनर्जी बॅटरी लिमिटेड (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी) सोबत उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत प्रगत रसायन संचयिका बॅटरी साठवणूक योजनेसाठी 17 फेब्रुवारी 2025 रोजी एक कार्यक्रम करार केला. या कराराअंतर्गत स्पर्धात्मक …
Read More »वर्ल्ड फूड इंडिया (डब्ल्यूएफआय) – 2025 च्या चौथ्या वर्षीच्या कार्यक्रमाशी संबंधित उपक्रमांच्या संदर्भात निवासी आयुक्तांशी गोलमेज संवाद
नवी दिल्ली 18 फेब्रुवारी 2025 केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने (एमओएफपीआय) काल दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी साडेअकरा वाजता देशातील राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या निवासी आयुक्तांसोबत एका गोलमेज संवादाचे आयोजन केले. वर्ल्ड फूड इंडिया 2025 या कार्यक्रमासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह सहयोगाच्या संभाव्य क्षेत्रांविषयी चर्चा करणे हा या गोलमेज …
Read More »संयुक्त युद्धशास्त्रीय अभ्यास केंद्राने सुरक्षाविषयक समकालीन आव्हानांवर आधारित दोन महत्त्वाच्या प्रकाशनांचे अनावरण केले
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2025 केंद्रीय संरक्षण मंत्रालयातील एकात्मिक संरक्षण कर्मचारी वर्ग मुख्यालयाच्या अखत्यारीतील संयुक्त युद्धशास्त्रीय अभ्यासकेंद्राने (सीईएनजेओडब्ल्यूएस) युद्धनीतीविषयक विचार आणि धोरणात्मक चर्चा पुढे नेण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत 18 फेब्रुवारी 2025 रोजी दोन महत्त्वाच्या प्रकाशनांचे अनावरण केले.एकात्मिक संरक्षण दल प्रमुख आणि सीईएनजेओडब्ल्यूएसचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल जेपी मॅथ्यू यांनी ‘संयुक्त …
Read More »भारत-कतार दरम्यानचे द्विपक्षीय आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी नवी दिल्ली येथे भारत-कतार संयुक्त व्यापार मंचाचे आयोजन
नवी दिल्ली 18 फेब्रुवारी 2025. कतारचे अमीर, शेख तमीम बिन हमद बिन खलिफा अल थानी यांच्या 17-18 फेब्रुवारी दरम्यानच्या भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय उद्योग महासंघाने, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (डीपीआईआईटी) सहयोगाने 18 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे भारत-कतार संयुक्त व्यापार मंचाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला वाणिज्य आणि …
Read More »
Matribhumi Samachar Marathi