नवी दिल्ली, 16 जुलै 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक संसदीय समितीने महारत्न दर्जाच्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उद्योगांना (सीपीएसइज)अधिकार प्रदान करण्याबाबतच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाला (एनटीपीसी) वाढीव अधिकार प्रदान करण्यास मंजुरी दिली. या मंजुरीमुळे एनटीपीसीला त्यांची उपकंपनी असलेली एनटीपीसी हरित ऊर्जा (एनजीईएल) कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी आणि …
Read More »भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या शाश्वतता अहवालात पर्यावरण शाश्वततेसाठी केलेले प्रयत्न अधोरेखित
नवी दिल्ली, 15 जुलै 2025. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा शाश्वतता अहवाल प्रसिद्ध केला आहे. प्राधिकरणाचा हा आपला सलग दुसरा शाश्वतता अहवाल असून, या अहवालाच्या माध्यमातून प्राधिकरणाने पर्यावरण शाश्वततेबद्दलची आपली वचनबद्धताही अधोरेखित केली आहे. या सर्वसमावेशक अहवालातून प्राधिकरणाने आपल्या कार्यान्वयनाच्या प्रत्येक पैलूमध्ये पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय (ESG) …
Read More »केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह जपानच्या अधिकृत दौऱ्यावर, जपानी वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींसह महत्त्वाच्या बैठकी
नवी दिल्ली, 15 जुलै 2025. गांधीजींच्या सत्य, अहिंसा तसेच करुणेच्या आदर्शांची शाश्वत समर्पकता अधोरेखित करत, महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी काल, दिनांक 14 जुलै 2025 रोजी त्यांच्या जपान दौऱ्याची अधिकृतपणे सुरुवात केली. गिरीराज सिंह यांनी टोक्यो येथील भरातील दूतावासाला भेट दिली आणि राजदूत सीबी जॉर्ज …
Read More »जून 2025 साठी भारतातील घाऊक किमतींचे निर्देशांक क्रमांक (आधारभूत वर्ष: 2011-12)
नवी दिल्ली, 14 जुलै 2025. जून 2025 (जून 2024 च्या तुलनेत) महिन्यासाठी अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांक (WPI) क्रमांकावर आधारित वार्षिक चलनवाढीचा दर (-) 0.13% (तात्पुरता) आहे. जून 2025 मध्ये चलनवाढीचा नकारात्मक दर प्रामुख्याने अन्नपदार्थ, खनिज तेल, मूलभूत धातूंचे उत्पादन, कच्चे पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायू इत्यादींच्या किमतीत घट झाल्यामुळे आहे. सर्व …
Read More »आत्मनिर्भर भारत आणि “लोकल गोज ग्लोबल” साठी शेतकरी बांधवांचे महत्वपूर्ण योगदान : पीयूष गोयल
नवी दिल्ली, 10 जुलै 2025. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री,पीयूष गोयल यांनी काल नवी दिल्ली येथे झालेल्या 16 व्या कृषी नेतृत्व परिषदेत सांगितले की, खतांच्या संतुलित वापराला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना 25 कोटी मृदा आरोग्य पत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर किसान क्रेडिट कार्ड उपक्रमाद्वारे पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. …
Read More »केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांच्या हस्ते इंडिया एनर्जी स्टोरेज वीक 2025 चे उद्घाटन
नवी दिल्ली, 10 जुलै 2025. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी आज दिल्लीतील यशोभूमी येथे भारत उर्जा साठवणूक सप्ताह 2025 अंतर्गत वाहन विद्युतीकरणासाठी भारताचा आराखडा या विषयावरील सत्राचे उद्घाटन केले. देशात ग्रीन मोबिलिटी आणि विद्युत वाहन निर्मिती परीसंस्थेच्या विकासाला चालना देण्याची मोदी सरकारची वचनबद्धता आणि पीएम …
Read More »भारतीय मानक विभागाच्या पथकाकडून विरारमधील प्रमाणपत्र नसलेले प्लायवूड विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई
मुंबई, 9 जुलै 2025 मानक चिन्हाचा गैरवापर होत असल्याची माहिती मिळाल्यावर त्वरित कारवाई करत, भारतीय मानक विभागा (बीआयएस) च्या मुंबई शाखेतील अधिकाऱ्यांच्या पथकाने 3 जुलै 2025 रोजी पालघर जिल्ह्यातील एका लाकूड व्यापाऱ्याच्या जागेवर छापा घातला. पालघर जिल्ह्यातील विरारमधीलबोळींज स्थित एम/एस पटेल टिंबर ट्रेडिंग कंपनी या व्यापाऱ्याकडे बनावट/रद्द केलेले/कालबाह्य झालेले बीआयएस …
Read More »VAMNICOM च्या माध्यमातून एडीटी बारामती येथे सहकारी शिक्षणावर युवा जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन
पुणे/बारामती, 8 जुलै 2025. सहकार मंत्रालयाच्या स्थापना दिनानिमित्त देशभरात साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (VAMNICOM) तर्फे Agricultural Development Trust (ADT), बारामती यांच्या सहकार्याने एक दिवसीय युवा सहकारी जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रम डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालयाच्या मंथन सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचा उद्देश महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहकारी चळवळीचे महत्त्व …
Read More »करदात्यांचा सहभाग वाढवण्यासाठी सीजीएसटी ठाणे द्वारे जनसंपर्क कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई, 8 जुलै 2025. करदात्यांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि उद्योगांबरोबरचे संबंध मजबूत करण्यासाठी, सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क ठाणे आयुक्तालयाने 7 जुलै 2025 रोजी जनसंपर्क कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींचा सक्रिय सहभाग होता. आपल्या उद्घाटनपर भाषणात, सीजीएसटी आणि ठाण्याच्या केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्तांनी आयुक्तालयाच्या जीएसटी संकलनाच्या कामगिरीची …
Read More »पीएम जनधन योजनेतील निष्क्रिय खाती बंद करण्याबाबत बँकांना कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत- वित्त सेवा विभाग
नवी दिल्ली, 8 जुलै 2025. पीएम जनधन योजनेतील निष्क्रिय खाती बंद करण्याबाबत माध्यमांमध्ये पसरलेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्त विभागाने अशा वृत्तांचे खंडन करत, स्पष्ट केले आहे, की अशा प्रकारचे कोणतेही निर्देश बँकांना देण्यात आलेले नाहीत. पीएम जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना तसेच इतर कल्याणकारी …
Read More »
Matribhumi Samachar Marathi