नवी दिल्ली, 23 जून 2025. गेल्या अकरा वर्षांत राबविण्यात आलेल्या महत्त्वाच्या सुधारणांमुळे भारताचे खाण क्षेत्र सहकारी संघराज्यवाद आणि पारदर्शक शासकीय व्यवस्थेचे दीपस्तंभ कसे बनले आहे या विषयीचा एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केला आहे. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्या एक्स या समाज माध्यमावरील संदेशाला दिलेल्या प्रतिसादात पंतप्रधान …
Read More »कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत एप्रिल 2025 मध्ये 19.14 लाख सदस्यांची भर, तर 8.49 लाख नवीन सदस्यांची नोंदणी
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) एप्रिल 2025 ची तात्पुरती वेतनपट आकडेवारी जाहीर केली असून, त्यात 19.14 लाख सदस्यांची भर पडली आहे. मार्च 2025 च्या तुलनेत ही आकडेवारी 31.31 टक्क्यांनी वाढ दर्शवते. वार्षिक म्हणजेच एप्रिल 2024 च्या तुलनेत निव्वळ वेतनपटात 1.17 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे रोजगार संधी वाढल्याचे आणि कर्मचाऱ्यांच्या लाभाविषयी जनजागृती झाल्याचे स्पष्ट होते, तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या प्रभावी जनजागृती …
Read More »शिवसुब्रमण्यम रमण यांनी स्वीकारली सेवानिवृत्ती निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (पीएफआरडीए) अध्यक्षपदाची सूत्रे
सेवानिवृत्ती निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (पीएफआरडीए) अध्यक्षपदाची सूत्रे आज शिवसुब्रमण्यम रमण यांनी स्वीकारली. पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पाच वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जे आधी होईल तोपर्यंत केंद्र सरकारने ही नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना 8 एप्रिल 2025 रोजी जारी झाली. रमण,1991 च्या तुकडीचे भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा (आयए अँड एएस) …
Read More »केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी पायाभूत सुविधांच्या सामाजिक-आर्थिक प्रभावांवर दिला भर; चांगले आणि मजबूत रस्त्यांचे जाळे समृद्धी आणते असे केले नमूद
रस्ते, वाहतूक आणि महामार्ग आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी पायाभूत सुविधांच्या सामाजिक-आर्थिक प्रभावांवर भर दिला आणि नमूद केले की चांगले आणि मजबूत रस्त्यांच्या जाळ्यामुळे या प्रदेशात समृद्धी येईल. 2047 पर्यंत विकसित भारताची उभारणी करण्याच्या पंतप्रधानांच्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी पायाभूत सुविधांचा विकास हा प्रमुख घटक असेल असे ते म्हणाले. ते आज मिझोरममधील आयझॉल …
Read More »राम मोहन नायडू यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सुरक्षितता, प्रवासी सुविधा आणि विमान कंपन्यांची कामगिरी यावर आधारित आढावा बैठक घेतली
नवी दिल्ली, 19 जून 2025. अहमदाबाद जवळ एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सुरक्षितता, प्रवासी सुविधा आणि विमान कंपन्यांची कामगिरी यांचा व्यापक आढावा घेतला. अपघात-पश्चात तपासण्या, हवामानातील बदल, भूराजकीय तणावामुळे बंद झालेली काही हवाई क्षेत्रे इत्यादींसारख्या बहुविध कारणांमुळे विमानांच्या वेळापत्रकात होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर भूस्तरावरील सज्जता …
Read More »ईट राईट स्कूल उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 75 शाळा प्रमाणित: एफएसएसएआय पश्चिम विभागासाठी एक महत्त्वाचा टप्पा
मुंबई, 19 जून 2025. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) ईट राईट स्कूल (ERS) उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील 75 सरकारी शाळांना यशस्वी प्रमाणपत्र दिल्याची घोषणा केली. बाल रक्षा भारत यांच्या सहकार्याने आणि मोंडेलेझ इंडिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या पाठींब्याने साकार झालेला हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांमध्ये …
Read More »सोन्याच्या वायद्यात 117 रुपयांची आणि चांदीच्या वायद्यात 1275 रुपयांची घसरण: क्रूड ऑइलच्या वायद्यात 126 रुपयांची वाढ
मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 109173.63 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 21835.88 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 87334.71 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स जून वायदा 23095 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …
Read More »सोन्याच्या वायद्यात 186 रुपयांची घसरण: चांदीच्या वायद्यात 429 रुपयांची आणि क्रूड ऑइलच्या वायद्यात 29 रुपयांची वाढ
मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 72180.28 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 16055.62 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 56122.78 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स जून वायदा 23180 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …
Read More »रेल्वेमंत्र्यांनी मारुती सुझुकी इंडिया लि., मानेसर येथे भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल गति शक्ती मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे केले उद्घाटन
नवी दिल्ली, 17 जून 2025 माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री, अश्विनी वैष्णव यांनी आज हरियाणातील मानेसर येथील मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड येथे देशातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल गति शक्ती मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन केले. मारुती सुझुकीच्या मानेसर येथील प्रकल्पातील गति शक्ती कार्गो टर्मिनल हा एक महत्त्वाचा पायाभूत …
Read More »भारतातील 50 लाखांहून अधिक असंघटित कामगारांना मिळत आहेत कामगार कल्याण योजनांचे लाभ
नवी दिल्ली, 17 जून 2025. कामगार कल्याण महासंचालनालय (डीजीएलडब्ल्यू) च्या मार्फत श्रम आणि रोजगार मंत्रालय, भारतातील असंघटित कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे, विशेषतः विडी कामगार, चित्रपट क्षेत्रातील कामगार आणि खनिज उद्योगातील कामगारांसाठी या योजना लागू करण्यात आल्या असून यांचा थेट लाभ 50 लाखांहून अधिक कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना …
Read More »
Matribhumi Samachar Marathi