Monday, December 08 2025 | 02:57:30 AM
Breaking News

Business

कोळसा मंत्रालयाने 200 कोळसा खाणींचे वाटप पूर्ण केले

नवी दिल्‍ली, 17 जून 2025. भारताच्या कोळसा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याच्या अथक प्रयत्नांना अधोरेखित करत कोळसा मंत्रालयाने 200 कोळसा खाणींचे वाटप पूर्ण करून एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सिंघल बिझनेस प्रायव्हेट लिमिटेडला मारवाटोला-II कोळसा ब्लॉकसाठी वाटप आदेश जारी करण्यात आला असून क्षेत्रीय सुधारणांना अधिक गती देण्याची, खाजगी भागीदारीला प्रोत्साहन देण्याची आणि …

Read More »

मे 2025 साठी भारतातील घाऊक किंमत निर्देशांक (आधारभूत वर्ष 2011-12)

नवी दिल्ली, 16 जून 2025 अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांक – (डब्ल्यू. पी. आय.) वर आधारित चलनवाढीचा वार्षिक दर मे 2025 मध्ये  मे 2024 च्या तुलनेत 0.39% (तात्पुरता) इतका आहे.  मे 2025 मध्ये चलनवाढीचा सकारात्मक दर प्रामुख्याने अन्न उत्पादने, वीज, इतर उत्पादन, रसायने आणि रासायनिक उत्पादने, इतर वाहतूक उपकरणे आणि …

Read More »

भारतीय तटरक्षक दलासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेड निर्मित अचल या पाचव्या जलद गस्ती जहाजाचे जलावतरण

नवी दिल्ली, 16 जून 2025. भारतीय तटरक्षक दलासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेड बांधत असलेल्या आठ जलद गस्ती जहाजांच्या मालिकेतील अचल या पाचव्या जलद गस्ती जहाजाचे आज 16 जून 2025 रोजी गोवा येथे कविता हरबोला यांच्या हस्ते, तटरक्षक दलाचे कमांडर (पश्चिमी समुद्र तट), अतिरिक्त  महासंचालक अनिल कुमार हरबोला यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक जलावतरण झाले. …

Read More »

भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राच्या धोरणात पवन ऊर्जा केंद्रस्थानी – केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रासाठी भारताच्या धोरणात पवन ऊर्जा केंद्रस्थानी आहे, असे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे. जागतिक पवन दिन 2025 निमित्त त्यांनी आज 15 जून रोजी बेंगळुरू येथे हितधारकांच्या परिषदेला संबोधित केले. या कार्यक्रमाला केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि कर्नाटक सरकारचे ऊर्जा मंत्री के.जी. जॉर्ज देखील उपस्थित …

Read More »

सोन्याच्या वायद्यात 123 रुपयांची आणि क्रूड ऑइलच्या वायद्यात 55 रुपयांची वाढ: चांदीच्या वायद्यात 826 रुपयांची घसरण

मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 97815.96 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 13491.57 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 84321.6 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स जून वायदा 22585 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …

Read More »

सोन्याच्या वायद्यात 3 रुपयांची घसरण: चांदीच्या वायद्यात 163 रुपया आणि क्रूड ऑइलच्या वायद्यात 46 रुपयांची वाढ

मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 73018.29 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 15267.84 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 57747.07 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स जून वायदा 22634 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …

Read More »

सोना-चांदीच्या वायद्यात परस्परविरोधी चाल: सोन्याच्या वायद्यात 290 रुपयांची घसरण, चांदीच्या वायद्यात 625 रुपयांची उसळी

मुंबई: देशातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज, एमसीएक्सवर कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये 72189.71 कोटी रुपयांची उलाढाल नोंदवण्यात आली. कमोडिटी वायदामध्ये 15394.32 कोटी रुपयांची उलाढाल झाली, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये 56794.1 कोटी रुपयांची (कल्पनात्मक) उलाढाल झाली. बुलियन इंडेक्स बुलडेक्स जून वायदा 22509 अंकांच्या पातळीवर ट्रेड करत होता. कमोडिटी ऑप्शन्समध्ये एकूण प्रीमियम …

Read More »

एमसीएक्सला इलेक्ट्रिसिटी डेरिव्हेटिव्ह्ज लाँच करण्यासाठी सेबीची मंजुरी

भारताच्या ऊर्जा बाजाराच्या उत्क्रांतीतील एक महत्त्वाचा टप्पा मुंबई: भारतातील आघाडीचे कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज, मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एमसीएक्स), यांना सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडून इलेक्ट्रिसिटी डेरिव्हेटिव्ह्ज लाँच करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे, जी भारताच्या ऊर्जा व्यापार क्षेत्राच्या उत्क्रांतीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा विकास गतिमान आणि …

Read More »

डीआरडीओने 10 उद्योगांना नऊ प्रणालींचे तंत्रज्ञान केले हस्तांतरित

सरकारच्या सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या सहभागासह सक्षम संरक्षण औद्योगिक परिसंस्था उभारण्याच्या दृष्टिकोनानुसार, महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथे स्थित डीआरडीओची प्रयोगशाळा वाहन संशोधन आणि विकास संस्थेने (व्हेईकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट- व्हीआरडीइ) नऊ प्रणालींच्या तंत्रज्ञानाचे 10 उद्योगांना हस्तांतरण करत  एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या तंत्रज्ञान हस्तांतरणासाठीचे परवाना करार 7 जून 2025 रोजी व्हीआरडीई येथे आयोजित कार्यक्रमात संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे …

Read More »

सप्ताहात सोन्याच्या वायद्यात १,४१५ रुपयांची आणि चांदीच्या वायद्यात ६,६१७ रुपयांची उसळी; क्रूड ऑइल वायद्यात २२७ रुपयांची तेजी

मुंबई: देशातील अग्रगण्य कमोडिटी डेरिव्हेटिव्हज् एक्सचेंज एमसीएक्सवर ३० मे ते ५ जून या सप्ताहात कमोडिटी वायदा, ऑप्शन्स आणि इंडेक्स वायद्यांमध्ये १,०६५,२८५.७५ कोटी रुपयांचा टर्नओव्हर नोंदला गेला. कमोडिटी वायद्यांमध्ये २०१,९०२.६२ कोटी रुपयांचा व्यवहार झाला, तर कमोडिटी ऑप्शन्समध्ये ८६३,३६१.१८ कोटी रुपयांचा नॉशनल टर्नओव्हर झाला. बुलियन इंडेक्स बुलडेक्सचा जून वायदा २२,५९७ गुणांवर बंद …

Read More »