उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी आज चेन्नई येथील डॉ. एम.जी.आर. शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या 34व्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले. पदवी मिळणे म्हणजे आयुष्यातील नवीन टप्प्याची सुरुवात असून या टप्प्यात अधिक जबाबदाऱ्यांबरोबर संधीही उपलब्ध होतात असे त्यांनी सांगितले. हे …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये एनआयटी जमशेदपूरचा दीक्षांत समारंभ
नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये आज (29 डिसेंबर, 2025) झारखंडमधील जमशेदपूर येथे एनआयटी जमशेदपूरचा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. या प्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, सध्याच्या युगातील तांत्रिक बदलांचा वेग अभूतपूर्व आहे. हे बदल नवीन संधी निर्माण करत असले तरी, ते नवीन आव्हानेही निर्माण करीत आहेत. तांत्रिक …
Read More »उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी पुद्दुचेरी विद्यापीठाच्या 30 व्या दीक्षांत समारंभाला केले संबोधित
नवी दिल्ली, 29 डिसेंबर 2025. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज पुद्दुचेरी विद्यापीठाच्या 30 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित केले. पदवीधर विद्यार्थ्यांनी राष्ट्रनिर्माणाची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन त्यांनी केले. हे पदवीधर ‘विकसित भारत @2047’ चे शिल्पकार आहेत असे वर्णन त्यांनी केले. दीक्षांत समारंभ हा केवळ शैक्षणिक यशाचा उत्सव नाही, तर अधिक मोठ्या …
Read More »केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षेच्या निकालाबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल कोचिंग संस्थेला केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ठोठावला 11 लाख रुपयांचा दंड
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2025. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने व्हिजन आयएएस (अजय व्हिजन एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड) या संस्थेला 11 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नागरी सेवा परीक्षा 2022 आणि 2023 च्या निकालांबाबत आपल्या अधिकृत संकेतस्थळावर दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करून ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे उल्लंघन केल्याप्रकरणी प्राधिकरणाने ही कारवाई केली …
Read More »‘सर्वात लहान दिवस, सर्वात मोठा संदेश’: आयआयएम नागपूरमध्ये जागतिक ध्यान दिन साजरा
नागपूर : २१ डिसेंबर २०२५. भारतीय प्रबंध संस्था नागपूर (आयआयएम नागपूर) परिसरात रविवारी सकाळी जागतिक ध्यान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शारीरिक आरोग्यापलीकडे जाऊन आत्मकल्याणावर भर देण्याची गरज असल्याचे वक्त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमात बोलताना हिमालयन समर्पण ध्यानयोग चळवळीचे संस्थापक शिवकृपानंद स्वामीजी यांनी ध्यानाच्या मूळ उद्देशावर प्रकाश टाकला. योगामुळे शरीर सुदृढ होते …
Read More »पुण्याच्या ‘एआयटी’ला अभियांत्रिकी शिक्षण उत्कृष्टतेसाठी राष्ट्रीय आयईआय (IEI) पुरस्कार प्रदान
‘इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया)’ तर्फे पुण्याच्या ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ला (‘एआयटी) ‘अभियांत्रिकी शिक्षण उत्कृष्टता पुरस्कार 2025’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षणामध्ये संस्थेने दिलेल्या सातत्यपूर्ण योगदानाची ही एक महत्त्वाची राष्ट्रीय पावती आहे. अभियंत्यांसाठीच्या भारताच्या सर्वोच्च व्यावसायिक संस्थेने सुरू केलेला हा पुरस्कार, सातत्यपूर्ण शैक्षणिक उत्कृष्टता, नावीन्य आणि राष्ट्रीय प्राधान्यक्रमांशी …
Read More »आय. आय. एम. नागपूरच्या सहकार्याने पूर्ण होणार देशाचे हरित ऊर्जेचे लक्ष्य
नागपूर: २५ डिसेंबर २०२५. स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जेची निर्मिती करत देशाला भारताने वर्ष २०७० पर्यंत निव्वळ-शून्य उत्सर्जन करण्याचे ध्येय पुढे ठेवले आहे. हे साध्य करण्यासाठी, कोळसा आधारित उर्जा पूर्णपणे बंद करणे आवश्यक आहे. यासाठी २०३० पर्यन्त १० गीगावॅट हरित ऊर्जा क्षमता उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी आय. आय. …
Read More »भारतीय टपाल विभाग मुंबईतले पहिले जेन झी पोस्ट ऑफिस आयआयटी मुंबई इथे उघडणार
मुंबई, 16 डिसेंबर 2025. भारतीय टपाल विभाग मुंबईतले पहिले जेन झी पोस्ट ऑफिस(टपाल कार्यालय) आयआयटी मुंबई इथे उघडणार असून त्याचे उदघाटन 18 डिसेंबर, 2025 रोजी सकाळी 11 वाजता आयआयटी मुंबईच्या परिसरात होणार आहे. हा उपक्रम टपाल विभागाच्या आधुनिकीकरण आणि युवा पिढीशी अधिक प्रभावीपणे जोडले जाण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. …
Read More »लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केले सैन्य अकादमीत 157 व्या दीक्षांत पथसंचलनाचे निरीक्षण
देहरादून येथील भारतीय सैन्य अकादमी परिसरात ऐतिहासिक ड्रिल स्क्वेअर येथे आज आयोजित करण्यात आलेल्या 157 व्या दीक्षांत पथसंचलनाने अभिमान, परंपरा आणि सैनिकी तेजाचे दर्शन घडविले. या गौरवपूर्ण समारंभाद्वारे अधिकारी प्रशिक्षणार्थींची भारतीय सैन्यात अधिकृत नियुक्ती करण्यात आली. हा प्रसंग अकादमीच्या “शौर्य आणि शहाणपण” या चिरंतन बोधवाक्याचे प्रतिबिंब असून, कठोर प्रशिक्षण, शिस्त आणि अदम्य साहसाचे प्रतीक ठरला. …
Read More »गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचा चौथा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात संपन्न
पणजी, 11 डिसेंबर 2025 केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने (ए. आय. आय. ए) आपल्या चौथ्या स्थापना दिनानिमित संस्थेच्या आवारात “कोलोरेक्टल कार्सिनोमासाठी एकात्मिक प्रोटोकॉल” या विषयावर कार्यशाळा आणि पत्रकार परिषद आयोजित केली. या परिषदेला संचालक वैद्य. पी. के. प्रजापती, अधिष्ठाता डॉ. सुजाता कदम आणि उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक चाकोर यांनी पत्रकारांशी संवाद …
Read More »
Matribhumi Samachar Marathi