Monday, February 09 2026 | 03:49:26 AM
Breaking News

Education

आता आयआयएम नागपूर देणार वनाधिकाऱ्यांना आधुनिक व्यवस्थापनाचे धडे

नागपूर, 10 डिसेंबर 2025 वनव्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी आणि सामान्य जनतेपर्यंत सरकारी सेवांचे लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) नागपूर आणि चंद्रपूर वन प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन अकादमी यांच्या दरम्यान बुधवारी सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार आयआयएम नागपूर वनक्षेत्रात कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आधुनिक व्यवस्थापन, नेतृत्व, संवादकौशल्य, …

Read More »

आयआयटी मुंबईने नव्या धोरणात्मक आराखड्यासह जागतिक नेतृत्वाची महत्वाकांक्षा ठेवत भारतातील पहिल्या इनक्यूबेटर-लिंक्ड डीप टेक व्हीसी फंड चा केला शुभारंभ

मुंबई, 9 डिसेंबर 2025 आयआयटी मुंबईने, आज सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युअरशिप (एसआयएनई), आयआयटी मुंबई, याच्या सहयोगाने भारतातील पहिल्या इनक्यूबेटर-लिंक्ड डीप टेक व्हेंचर कॅपिटल फंड चा शुभारंभ केला. याद्वारे आयआयटी मुंबईने शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेष या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये एक महत्वाचा टप्पा गाठला असून, 2026-2030 आणि त्यापुढील …

Read More »

पूर्वावलोकन : भारतीय नौदल अकादमी प्रतिष्ठित ‘अडमिरल्स कप – 2025’ स्पर्धा आयोजित करणार

नौदल अधिकारी प्रशिक्षणातील  देशातील सर्वोच्च संस्था असलेली येथील भारतीय नौदल अकादमी (आयएनए)  एझिमाला 08 ते 13 डिसेंबर 2025 दरम्यान अॅडमिरल्स कप 2025 स्पर्धेचे आयोजन करत आहे. जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित नौदल नौकानयन स्पर्धांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या 14व्या आवृत्तीत 35 देश सहभागी होणार आहेत. यामुळे जागतिक सहभागात मोठी वाढ झाली असून, …

Read More »

‘राष्ट्रीय दूरसंवाद अकादमी – वित्त’ या संस्थेत आयोजित ‘विशेष मूलभूत अभ्यासक्रम 2025’ या प्रशिक्षणाच्या समारोप समारंभात केंद्रीय दूरसंवाद राज्यमंत्री डॉ. चंद्रा सेखर पेम्मासनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित

राष्ट्रीय दूरसंवाद अकादमी – वित्त (एनसीए – एफ) या संस्थेच्या 6 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या विशेष मूलभूत अभ्यासक्रम 2025 समारोप समारंभाला केंद्रीय दूरसंवाद आणि ग्राम विकास राज्यमंत्री डॉ. चंद्रा सेखर पेम्मासनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केंद्र सरकारच्या दूरसंवाद विभागाच्या या मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेला सर्वोत्कृष्ट (5 स्टार) दर्जा मिळाला आहे. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी त्यांनी निवडलेल्या …

Read More »

एनडीआरएफ अकादमी, नागपूरने साजरा केला नागरी संरक्षण दिन

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) अकादमी, नागपूरने आज मोठ्या उत्साहात आणि सामुदायिक सुरक्षा तसेच आपत्ती सज्जता मजबूत करण्याप्रति दृढ वचनबद्धतेसह नागरी संरक्षण दिन साजरा केला. एनडीआरएफ अकादमीचे उपमहानिरीक्षक आणि संचालक डॉ. हरि ओम गांधी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कमांडंट मसूद मोहम्मद, कमांडंट पंकज कुमार, अधिकारी, प्रशिक्षक, कर्मचारी आणि सध्या सुरु असलेल्या विविध …

Read More »

9 व्या परीक्षा पे चर्चा (पीपीसी 2026) उपक्रमाचे जानेवारी 2026 मध्ये आयोजन

नवी दिल्ली, 06 डिसेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा (पीपीसी) या अभिनव संवादात्मक कार्यक्रमाच्या 9 व्या आवृत्तीचे पुन्हा एकदा जानेवारी 2026 मध्ये आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतातील तसेच परदेशातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक त्यांच्याशी परीक्षेमुळे येणारा ताण दूर करून परीक्षेचा काळ उत्सवाच्या रुपात जीवनाचा अविभाज्य भाग …

Read More »

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर 102 वर्षांत प्रथमच महिला कुलगुरूंची नियुक्ती

नागपूर, 3 डिसेंबर 2025 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने 102 वर्षांमध्ये प्रथमच महिला कुलगुरूंची नियुक्ती करून नवा ऐतिहासिक अध्याय लिहिला आहे. डॉ. मीनाली मकरंद क्षीरसागर यांनी बुधवारी प्रभारी कुलगुरु डॉ. माधवी खोडे-चावरे यांच्याकडून या पदाचा कार्यभार स्वीकारला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी कठोर निवड प्रक्रियेनंतर त्यांची या पदावर नियुक्ती केली होती. …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची पादत्राणे डिझाइन आणि विकास संस्थेच्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती

नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (1 डिसेंबर 2025) नवी दिल्ली येथील पादत्राणे डिझाइन आणि विकास संस्थेच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिल्या. पादत्राणांचे उत्पादन आणि वापराच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. 2024-25 या आर्थिक वर्षात, भारताची पादत्राण निर्यात 2500 कोटी अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त होती, तर …

Read More »

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे एनआयटी कुरुक्षेत्रच्या 20 व्या दीक्षांत समारंभात मार्गदर्शन

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, आज हरियाणातील कुरुक्षेत्र येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) च्या 20 व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. यावेळी बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले की, कुरुक्षेत्र ही एक पवित्र भूमी आहे, जी आपल्याला आठवण करून देते की अधर्म कितीही शक्तिशाली वाटला तरी धर्माचाच नेहमी विजय होईल. दीक्षांत …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्‍ये ‘एनआयटी -दिल्ली’ चा दीक्षांत समारंभ

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2025 राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्‍ये आज (19 नोव्हेंबर, 2025) नवी दिल्ली येथे  झालेल्या  एनआयटी म्हणजेच  राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था दिल्लीचा पाचवा दीक्षांत समारंभ झाला. या प्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, एनआयटी दिल्लीने अल्पावधीतच राष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ही संस्था आधुनिक पायाभूत सुविधा आणि …

Read More »