नवी दिल्ली, 29 जुलै 2025. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या पंचवर्ष पूर्तीनिमित्त आयोजित अखिल भारतीय शिक्षण समागम 2025 कार्यक्रमाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत उद्घाटन झाले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या पंचवर्ष पूर्तीनिमित्त आयोजित अखिल भारतीय शिक्षण समागम 2025 या कार्यक्रमामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत …
Read More »मुंबईतल्या एनएफडीसी संकुलात आयआयसीटीच्या पहिल्या कॅम्पसचे उद्घाटन
मुंबई , 18 जुलै, 2025. मुंबईतल्या एनएफडीसी संकुलात आज सकाळी झालेल्या कार्यक्रमात ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (आयआयसीटी) च्या पहिल्या कॅम्पसचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झाले. प्रशासकीय इमारत आणि वर्ग दोन्हींचे उदघाटन यावेळी झाले. त्यानंतर, …
Read More »धर्मेंद्र प्रधान आणि नायब सैनी यांनी एकत्रितपणे गुरुग्राममध्ये युनिवर्सिटी ऑफ साऊथॅम्प्टनच्या भारतातील कॅम्पसचे केले उद्घाटन
नवी दिल्ली, 16 जुलै 2025. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्याबरोबर एकत्रितपणे गुरुग्राम, हरयाणा इथे युनिवर्सिटी ऑफ साऊथॅम्प्टनच्या भारतातील कॅम्पसचे उद्घाटन केले. हे उद्घाटन राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 ला पाच वर्षे झाल्यानिमित्त भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील एक मैलाचा टप्पा ठरते. क्यूएससर्वोत्तम 100 मध्ये …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत रेवेनशॉ विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ
नवी दिल्ली, 15 जुलै 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज (15 जुलै 2025) ओडिशातील कटक येथील रेवेनशॉ विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ पार पडला. हे शैक्षणिक केंद्र स्वातंत्र्यलढ्याचे एक सक्रिय केंद्र होते आणि ओडिशा राज्याच्या स्थापनेशी देखील निगडित होते, असे राष्ट्रपती या कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाल्या. शिक्षण विकास आणि महिला सक्षमीकरणासाठी ही …
Read More »इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीजने ऑगस्ट 2025 पासून सुरू होणाऱ्या पहिल्या तुकडीसाठी एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रातील अत्याधुनिक अभ्यासक्रमांची घोषणा केली
मुंबई, 15 जुलै 2025. भारताची वाढती डिजिटल आणि सर्जनशील अर्थव्यवस्था एक परिवर्तनकारी झेप घेण्यास सज्ज झाली असून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज (आयआयसीटी) येत्या ऑगस्टपासून विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू करत आहे. ही संस्था एव्हीजीसी-एक्सआर (अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि वर्धित वास्तव) क्षेत्रातील उद्योगांवर आधारित अभ्यासक्रमांची एक मोठी संधी प्रदान …
Read More »2035 पर्यंत उच्च शिक्षणात सकल नामनोंदणी प्रमाणात 50% वाढीचे सरकारचे उद्दीष्ट – धर्मेंद्र प्रधान
नवी दिल्ली, 10 जुलै 2025. गुजरातमधील केवडिया इथे केंद्रीय विद्यापीठांच्या दोन दिवसीय कुलगुरू परिषदेला आज सुरुवात झाली. या परिषदेत 50 हून अधिक प्रमुख उच्च शिक्षण संस्थांचे कुलगुरू सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 च्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, मूल्यांकन करणे आणि धोरण आखणे ही या परिषदेची उद्दिष्टे आहेत. ही बैठक …
Read More »अली यावर जंग राष्ट्रीय मूक व कर्णबधीर (दिव्यांगजन) प्रशिक्षण संस्थेतर्फे कर्णबधीर उपजीविका मेळा 2025 चे यशस्वी आयोजन – श्रवणदोष असलेल्या व्यक्तींसाठी रोजगाराच्या समान संधींच्या दिशेने वाटचाल
अली यावर जंग राष्ट्रीय मूक व कर्णबधीर (दिव्यांगजन) प्रशिक्षण संस्थेने [AYJNISHD(D)] मुंबईत वांद्रे पश्चिम इथल्या AYJNISHD संस्थेत बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या सहकार्याने कर्णबधीर उपजीविका मेळा 2025 चे यशस्वी आयोजन केले. जागतिक सामाजिक न्याय दिनी आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमाद्वारे नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या कर्णबधीर व्यक्तींना रोजगार देणाऱ्या संभाव्य व्यावसायांशी संवाद साधता आला, व्यवसाय संधी जाणून घेता …
Read More »केंद्र सरकारने कोचिंग केंद्रांकडून मिळालेल्या परताव्याच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील होतकरुंना आणि विद्यार्थ्यांना 1.56 कोटी रुपये मिळवून दिले
केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने शिक्षण क्षेत्रातील होतकरुंना आणि विद्यार्थ्यांना यशस्वीपणे 1.56 कोटी रुपयांचा परतावा मिळवून दिला. नागरी सेवा, अभियांत्रिकी अभ्यासक्रम तसेच इतर शैक्षणिक कार्यक्रमांसाठी कोचिंग केंद्रांमध्ये प्रवेश घेतलेल्या या विद्यार्थ्यांना सदर केंद्रांनी घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करुनही यापूर्वी त्यांच्या हक्काचा परतावा मिळण्यास नकार देण्यात आला होता. तक्रारींच्या निराकरणासाठी सुव्यवस्थित प्रक्रिया …
Read More »चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांची राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजला भेट
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2025. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी 19 फेब्रुवारी 2025 रोजी राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालयाला भेट दिली. भारतीय सशस्त्र दलाच्या भावी नेतृत्वाला आकार देण्यात संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरआयएमसीचे कमांडंट, प्राध्यापक आणि छात्रांकडून जनरल चौहान यांचे प्रेमाने तसेच संपूर्ण लष्करी शिष्टाचारानुसार …
Read More »‘सहकारातून समृद्धी’ हे उद्दिष्ट साधण्यासाठी सहकाराचे शिक्षण देणारे विद्यापीठ लवकरच तयार होईल: मुरलीधर मोहोळ
पुणे, दिनांक 15 फेब्रुवारी 2025. सहकारातून समृद्धी साधली जाऊ शकते, या विश्वासाने आणि उद्दिष्टाने सरकार सुरुवातीपासून प्रयत्न करत आहे; त्याचेच पुढचे पाऊल म्हणजे सहकारविषयक अभ्यास करणारे, शिक्षण देणारे विद्यापीठ भारत सरकार उभे करत आहे. या संदर्भातील बिल लोकसभेसमोर अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मांडले गेले आहे. पुढच्या अधिवेशनात याची मंजुरी मिळविण्यावर काम होईल, अशी माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री …
Read More »
Matribhumi Samachar Marathi