Tuesday, March 24 2026 | 11:19:24 PM
Breaking News

Miscellaneous

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या वारशाचा गौरव करण्यासाठी भारत पराक्रम दिवस 2025 करत आहे साजरा

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025. पराक्रम दिवस 2025 निमित्त, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जन्मस्थान असलेल्या कटक या ऐतिहासिक शहरातील बाराबती किल्ल्यावर 23 जानेवारी ते 25 जानेवारी 2025 या कालावधीत एक भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. नेताजींच्या 128व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या वैविध्यपूर्ण सोहळ्यात त्यांच्या वारशाचा गौरव केला जाईल. 23 ते …

Read More »

भारताचे जी 20 अध्यक्षपद आणि शिखर परिषदेसंदर्भात लिहिलेल्या पुस्तकाबद्दल पंतप्रधानांनी अमिताभ कांत यांची केली प्रशंसा

नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025 भारताचे जी 20 अध्यक्षपद आणि 2023 मधील शिखर परिषदेसंदर्भात पुस्तक लिहिण्याच्या अमिताभ कांत यांच्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. अमिताभ कांत यांनी या पुस्तकात, पृथ्वीला एक उत्तम ग्रह बनवण्याच्या उद्देशाने मानव-केंद्रित विकासाचा पाठपुरावा करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा धांडोळा,अतिशय सुबोध रीत्या घेतला आहे,असे …

Read More »

राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र ही भारताची संपत्ती आहे, त्यांनी विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करावेत: राष्ट्रीय छात्र सेना प्रजासत्ताक दिन शिबिर 2025 येथे संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) छात्रांनी  कठोर परिश्रम करावेत, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. संरक्षण मंत्र्यांनी 20 जानेवारी 2025 रोजी दिल्ली कॅन्ट येथील राष्ट्रीय छात्र सेना प्रजासत्ताक  दिन शिबिराला भेट देऊन छात्रांना …

Read More »

विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना एकरी उत्पादनामध्ये वाढ, रोगमुक्त रोपे त्याचप्रमाणे गुणवत्ता आणि चाचणी यावर संशोधन केंद्रांनी उपाय सुचवले गरजेचे- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

नागपूर 19 जानेवारी 2025   विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती एकरी उत्पादनामध्ये वाढ, रोगमुक्त रोपे त्याचप्रमाणे गुणवत्ता आणि चाचणी या तीन बाबींवर कृषी संशोधन आणि संत्रा संशोधन केंद्र नागपूर यांनी आपले संशोधन तसेच उपाय सुचवले पाहिजे असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग  मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. ‘वनस्पती आरोग्य व्यवस्थापनामध्ये उद्भवणारे मुद्दे आणि शाश्वत …

Read More »

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी या दलाच्या शूर जवानांना केला सलाम

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या शूर जवानांचे धाडस, समर्पण आणि निःस्वार्थ सेवेचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. यासंदर्भात एक्स या समाज माध्यमावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेला संदेश : राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) स्थापना दिनाच्या या खास दिनाच्या निमित्ताने आम्ही प्रतिकूल काळात ढाल बनणाऱ्या …

Read More »

राष्ट्रीय कर्मयोगी व्यापक जनसेवा कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याचा भाग म्हणून क्षमता बांधणी आयोगाने ‘मास्टर ट्रेनर्स’ (मुख्य प्रशिक्षक) चे प्रशिक्षण यशस्वीरित्या केले पूर्ण

क्षमता बांधणी आयोगाने राष्ट्रीय कर्मयोगी व्यापक जनसेवा कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यासाठी मास्टर ट्रेनर्स( मुख्य प्रशिक्षकांचे) प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. हे प्रशिक्षण ६ ते १८ जानेवारी २०२५ दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. नागरी सेवांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे वर्तणुकीय प्रशिक्षण सेवाभाव – निःस्वार्थ …

Read More »

भारतीय नौदलाचे ‘मुंबई’ ही विनाशिका बहुराष्ट्रीय सराव ‘ला पेरूस’मध्ये सहभागी होणार

स्वदेशी बनावटीची  आणि मार्गदर्शन प्रणालीयुक्त क्षेपणास्त्र विनाशिका  ‘आयएनएस मुंबई’ बहुराष्ट्रीय सराव ला पेरूस च्या चौथ्या आवृत्तीत सहभागी होत आहे. या आवृत्तीत रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही, फ्रेंच नेव्ही, रॉयल नेव्ही, युनायटेड स्टेट्स नेव्ही, इंडोनेशियन नेव्ही, रॉयल मलेशियन नेव्ही, रिपब्लिक ऑफ सिंगापूर नेव्ही आणि रॉयल कॅनेडियन नेव्ही यासह विविध सागरी भागीदारांचे कर्मचारी आणि भूपृष्ठभागावर कार्यरत संबंधितांचा सहभाग असेल. या …

Read More »

थिरू एम जी रामचंद्रन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थिरु एम जी रामचंद्रन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.  वंचितांचे सबलीकरण करण्यासाठी आणि एक उत्तम समाज निर्माण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळाली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी  नमूद  केले. पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर लिहिले आहे : “मी थिरू एमजीआर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली …

Read More »

श्रीहरीकोटा येथे इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रात तिसरे लाँच पॅड स्थापित करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रात तिसरे लाँच(प्रक्षेपण) पॅड स्थापित  करण्यास मान्यता देण्यात आली. श्रीहरीकोटा येथे, तिसऱ्या लाँच पॅड प्रकल्पात दुसऱ्या लाँच पॅडसाठी स्टँडबाय लाँच पॅड म्हणून साहाय्य प्रदान करणे तसेच  …

Read More »

उच्चाधिकार चौकशी समितीने सरकारला आपला अहवाल केला सादर

नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025 भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या सुरक्षेला धोका निर्माण केला होता असे काही संघटित गुन्हेगारी टोळ्या, दहशतवादी संघटना, अंमली पदार्थांचे तस्कर इत्यादींच्या कारवायांबाबत अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, भारत सरकारने नोव्हेंबर 2023 मध्ये एक उच्चाधिकारी चौकशी समिती स्थापन केली होती. चौकशी समितीने या संदर्भात …

Read More »