Tuesday, March 24 2026 | 03:27:20 PM
Breaking News

Miscellaneous

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंजामिन नेतन्याहू यांना हनुक्काच्या दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना, आणि हा सण साजरा करणाऱ्या जगभरातील सर्व लोकांना हनुक्काच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे : “PM @netanyahu आणि हनुक्का सण साजरा करणाऱ्या जगभरातील सर्व लोकांना हार्दिक शुभेच्छा.  हनुक्काच्या तेजाने प्रत्येकाचे जीवन आशा, शांती आणि …

Read More »

‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नेचरोपॅथी’ येथे पहिला जागतिक ध्यानधारणा दिन उत्साहात साजरा

येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी (NIN) च्या निसर्ग ग्राम कॅम्पसमध्ये पहिला जागतिक ध्यानधारणा दिन मोठ्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी साधकांनी चिंतन, चिंतन आणि उपक्रमातून ध्यानाचे महत्त्व अनुभवले तसेच ज्येष्ठ मानववंशशास्त्रज्ञ व प्रतिष्ठित गांधीवादी प्रा. आर. के. मुटाटकर लिखित ‘रामायण’ पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. यानिमित्ताने निसर्ग ग्राम …

Read More »

सीएसी कमांडर्स परिषद

नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024 हवाई दलाचे प्रमुख,एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांनी 18 ते 19 डिसेंबर 2024 या दरम्यान सीएसी कमांडर्स परिषद 2024 साठी सेंट्रल एअर कमांड (सीएसी) च्या मुख्यालयाला भेट दिली.सेंट्रल एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ  एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी त्यांचे स्वागत केले.एअर चीफ मार्शल ए …

Read More »

केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी “टुगेदर अगेंस्ट एचपीव्ही ” परिषदेमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा सामना करण्यासाठी संयुक्त प्रयत्नांचे केले समर्थन

भारताने विकसित केलेली गर्भाशय  मुखाच्या कर्करोगावरील लस परवडणारी आणि अधिक प्रभावी आहे असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. कोविड महामारीच्या काळात मिशन “सुरक्षा” सुरु केल्याबद्दल तसेच सरकारच्या लसीकरण कार्यक्रमाला ठामपणे पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानताना, सिंह यांनी मानवी पॅपिलोमा …

Read More »

सी-डॉट आणि सिलिझियम सर्किट्स यांच्यात “LEO उपग्रह घटकांचे डिझाइन आणि विकास आणि ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम आर एफ फ्रंट एंड एप्लीकेशन स्पेसिफिक इंटीग्रेटेड सर्किट्स” साठी करार

स्वदेशात तयार केलेले अत्याधुनिक आणि पुढील पिढीचे दूरसंवाद तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, भारत सरकारच्या दूरसंचार विभागाअंतर्गत असलेले प्रमुख दूरसंचार संशोधन आणि विकास केंद्र,  सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (सी-डॉटचे) आणि आय आय टी हैदराबाद अंतर्गत फॅबलेस सेमीकंडक्टर आयपी आणि एसओसी स्टार्टअप सिलिझियम सर्किट्स प्रायव्हेट लिमिटेड, एफएबीसीआय …

Read More »